लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi, मराठी बातम्या

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
घरीच छोट्या कुंडीत लावा मिरचीचं रोप; ताज्या, हिरव्यागार मिरच्यांनी लगडेल रोप - Marathi News | How To Grow Chilli Plant At Home : How To Grow Chilli Plant At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरीच छोट्या कुंडीत लावा मिरचीचं रोप; ताज्या, हिरव्यागार मिरच्यांनी लगडेल रोप

How To Grow Chilli Plant At Home : मिरची लावण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी सुपीक माती आवश्यक असते. ...

प्लास्टिकच्या बाटलीत किंवा डब्यात लसूण लावण्याची पाहा युक्ती, ताजी लसूणपात-सुगंधी लसूण मिळेल घरीच - Marathi News | How to grow garlic in plastic bottles Growing garlic from cloves in containers Best way to grow garlic greens at Home Home gardening hacks for beginners Plastic batlit lasun kasa lavava | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्लास्टिकच्या बाटलीत किंवा डब्यात लसूण लावण्याची पाहा युक्ती, ताजी लसूणपात-सुगंधी लसूण मिळेल घरीच

Ghari lasun lanyachi sopi padhat: Kitchen garden tips in marathi: कमीत कमी जागेत आणि अगदी शून्य खर्चात लसूण कसा उगवायचा,पाहूया सोपी पद्धत. ...

गुलाबाच्या रोपाला १५ दिवसांतून एकदा हा पांढरा पदार्थ घाला; लालचुटूक फुलांनी बहरेल झाड - Marathi News | How To Make Rose Plant Bloom Using Epsom Salt : How To Use Epsom Salt For Rose Plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाच्या रोपाला १५ दिवसांतून एकदा हा पांढरा पदार्थ घाला; लालचुटूक फुलांनी बहरेल झाड

How To Make Rose Plant Bloom Using Epsom Salt : बाजारातील केमिकल्सयुक्त खतांपेक्षा स्वयंपाकघरातील काही पदार्थ रोपांसाठी फायदेशीर ठरतात. ...

ऊन वाढताच कुंडीतली रोपं कोमेजू लागली? 'हे' पाणी रोपांना द्या- भर उन्हातही हिरवीगार, टवटवीत राहतील.. - Marathi News | how to take care of plants in summer season, gardening tips for plants in summer season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऊन वाढताच कुंडीतली रोपं कोमेजू लागली? 'हे' पाणी रोपांना द्या- भर उन्हातही हिरवीगार, टवटवीत राहतील..

Gardening Tips For Plants in Summer Season: ऊन वाढलं की पाणी देऊनही रोपं कोमेजल्यासारखी दिसू लागतात. त्यांचा टवटवीतपणा कमी होतो. म्हणूनच हा एक उपाय करून पाहा...(how to take care of plants in summer season?) ...

बाल्कनीतही लावता येईल तमालपत्राचं झाड, वाचा A to Z माहिती-सुगंधी तमालपत्र मिळेल घरच्याघरी - Marathi News | How to grow Bay Leaf in balcony Bay Leaf plant care tips for beginners Growing Tejpatta in pots at home Best soil for Bay Leaf plant Organic fertilizer for Bay Leaf Indoor herbs and spices gardening | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाल्कनीतही लावता येईल तमालपत्राचं झाड, वाचा A to Z माहिती-सुगंधी तमालपत्र मिळेल घरच्याघरी

Tamalpatra jhadachi kalji kashi ghyavi: Kundit tejpatta lavnyachi paddhat: तमालपत्राचे झाड लावण्याची सोपी युक्ती ...

प्लास्टिकच्या बाटलीत लावा कोथिंबीर, पाहा बाटलीत कोथिंबीर लावण्याची एक सोपी यशस्वी युक्ती - Marathi News | Plant a coriander plant in a small bottle at home : How To Plant Coriander At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्लास्टिकच्या बाटलीत लावा कोथिंबीर, पाहा बाटलीत कोथिंबीर लावण्याची एक सोपी यशस्वी युक्ती

How To Plant Coriander At Home : सर्वप्रथम एक रिकामी पाण्याची किंवा शीतपेयाची बाटली निवडा. ...

जास्वंदाच्या रोपाला फुलंच येत नाहीत? मातीत कालवा हे घरगुती पोटॅश खत; फुलांनी लगडेल रोप - Marathi News | This homemade potash fertilizer for hibiscus plant : homemade potash fertilizer for hibiscus plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्वंदाच्या रोपाला फुलंच येत नाहीत? मातीत कालवा हे घरगुती पोटॅश खत; फुलांनी लगडेल रोप

Homemade Potash Fertilizer For Hibiscus Plant : खत देण्याची पद्धत देखील तितकीच महत्त्वाची आहे. खत नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यावर द्यावे, जेणेकरून रोपाला उष्णतेचा धक्का बसणार नाही. ...

लहानशा बागेत आंब्याचं झाड लावताना काय काळजी घ्यायची, झाड जगेल येतील फळं.. - Marathi News | Plant a mango tree at home in a small space : How To Plant Mango Tree At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहानशा बागेत आंब्याचं झाड लावताना काय काळजी घ्यायची, झाड जगेल येतील फळं..

How To Plant Mango Tree At Home : आंब्याच्या रोपाला दिवसातून किमान ६ ते ७ तास कडक सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवावे, कारण सूर्यप्रकाश मिळाल्याशिवाय झाडाची वाढ खुंटते आणि त्याला फळे येत नाहीत. ...