लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi, मराठी बातम्या

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
एका आठवड्यात कुंडीत वाढेल हिरवीगार कोथिंबीर, पाहा धणे पेरायची सोपी पद्धत - Marathi News | Grow Fresh Coriander at Home in Just 5 Days Gardener's Top Tips for Quick Harvest | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका आठवड्यात कुंडीत वाढेल हिरवीगार कोथिंबीर, पाहा धणे पेरायची सोपी पद्धत

Grow Fresh Coriander at Home in Just 5 Days : ...

पारिजातकाचे रोप कुंडीत लावताना घ्या काळजी! येतील फुलंच-फुलं, अंगणात दरवळेल पांढऱ्याशुभ्र फुलांचा सुगंध... - Marathi News | parijat plant care and maintenance how to grow parijat tree at home best tips to grow paarijat flowers | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पारिजातकाचे रोप कुंडीत लावताना घ्या काळजी! येतील फुलंच-फुलं, अंगणात दरवळेल पांढऱ्याशुभ्र फुलांचा सुगंध...

parijat plant care and maintenance : how to grow parijat tree at home : पारिजातकाचे रोप कुंडीत लावताना कोणत्या चुका टाळाव्यात ते पहा, अंगणात पडेल फुलांचा सडा... ...

मोगऱ्याच्या रोपाला फुलं येतच नाहीत; ५ रूपयांच्या खडूचा असा वापर; मोगऱ्यानं बहरेल रोप - Marathi News | The Mogra plant does not flower Use 5 rupees worth of chalk like this The Mogra plant will bloom | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोगऱ्याच्या रोपाला फुलं येतच नाहीत; ५ रूपयांच्या खडूचा असा वापर; मोगऱ्यानं बहरेल रोप

तुम्ही अगदी स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेल्या 'खडू' चा वापर करून तुमच्या मोगऱ्याच्या रोपाला बहर आणू शकता. ...

तुळशीचे रोप वारंवार सुकते? मंजिरीपासून नवीन रोप लावण्याची योग्य पद्धत - रोप वाढेल भरभर, होईल हिरवेगार... - Marathi News | How to grow tulsi from seeds easy & best way to plant tulsi from seeds at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळशीचे रोप वारंवार सुकते? मंजिरीपासून नवीन रोप लावण्याची योग्य पद्धत - रोप वाढेल भरभर, होईल हिरवेगार...

How to grow tulsi from seeds : easy & best way to plant tulsi from seeds at home : तुळशीभोवती पडणाऱ्या मंजिरीपासूनच, कुंडीत लावा नवीन रोपं! न सुकता वाढेल भरभर... ...

मोगऱ्याचे झाड सुकले- काड्याच दिसतात? 'ही' पांढरी वस्तू कुंडीत घाला, रोपाला येतील भरपूर मोगऱ्याची फुलं - Marathi News | Gardening Tips how to make jasmine plant flower again what to add in soil for mogra plant blooming home fertilizer for jasmine plant growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोगऱ्याचे झाड सुकले- काड्याच दिसतात? 'ही' पांढरी वस्तू कुंडीत घाला, रोपाला येतील भरपूर मोगऱ्याची फुलं

mogra plant care tips: white powder for plant growth: मोगऱ्याच्या रोपाला योग्य वेळी खत, पाणी आणि काळजी घेतल्यास फुलांची संख्या अधिक पटीने वाढते. कुंडीत खत म्हणून काय घालायला हवं जाणून घेऊया. ...

पसरट कुंडीमध्ये बघा कसे लावायचे गाजर! यंदाच्या हिवाळ्यात करून खा घरच्याच गाजराचा हलवा..  - Marathi News | gardening tips for growing carrot in balcony | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पसरट कुंडीमध्ये बघा कसे लावायचे गाजर! यंदाच्या हिवाळ्यात करून खा घरच्याच गाजराचा हलवा.. 

Gardening Tips For Growing Carrot in Balcony: थोडीशी देखभाल केली तर घरातल्याच एखाद्या मोठ्या कुंडीमध्ये तुम्ही गाजर नक्कीच लावू शकता. बघा त्यासाठी नेमकं काय करायचं... ...

ओव्याचा भजी करा-ओव्याचा चहा! ‘असे’ लावा ओव्याचे रोप कुंडीत, अनेक आजारांवर उत्तम औषध... - Marathi News | tips and tricks to grow celery how to grow ajwain plant at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओव्याचा भजी करा-ओव्याचा चहा! ‘असे’ लावा ओव्याचे रोप कुंडीत, अनेक आजारांवर उत्तम औषध...

tips and tricks to grow celery : how to grow ajwain plant at home : मसाल्याच्या डब्यांतील चिमूटभर ओव्याच्या दाण्यांचे हिरवेगार रोप लावण्याची सोपी ट्रिक... ...

पाणी घाला-खत घाला, तुळस सुकतेच? मातीत हे २ पदार्थ मिसळा, तुळस होईल डेरेदार-वाढेल जोमानं... - Marathi News | tulsi plant care tips how to protect tulsi plant from drying homemade fertilizers for tulsi plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाणी घाला-खत घाला, तुळस सुकतेच? मातीत हे २ पदार्थ मिसळा, तुळस होईल डेरेदार-वाढेल जोमानं...

tulsi plant care tips : how to protect tulsi plant from drying : homemade fertilizers for tulsi plant : तुळशीच्या रोपाला हिरवेगार व निरोगी ठेवण्यासाठी कोणते नैसर्गिक उपाय करता येतील, ते पाहूयात... ...