Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान असलेल्या मंडपाचा कळस उतरवित असताना एक कामगार 40 फुटांवरुन खाली पडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून गंभीर जखमी ...
सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे गणेश विसर्जनासाठी मुंबईतील चौपाट्यांवर जीवरक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. या जीवरक्षकांचा मंदिर न्यासातर्फे प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. ...
लंडनमध्ये साधारण सातशे मराठी घरं. श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सारेच श्रद्धेनं आरतीला जमू लागले. दाक्षिणात्य कुटुंब डोळं मिटून ‘सुखकर्ताऽऽ दु:खहर्ताऽऽ’ म्हणू लागलं. गुजराती मंडळी कपाळाला टिळा लावून बाप्पाला मनोभावे वंदन करू लागली. ख्रिश्चन भा ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 83 वे वर्ष आहे. मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते लालाबागच्या राजाच्या दर्शनाचे. ...
दरवर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला - गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरात गणेश मूर्तींची स्थापना करून नंतर परंपरेप्रमाणे पूजन केले जाते. गणेशोत्सवाचे दिवस संपले तरी मनातील गणेशाचे स्थान कायम टिकून असते. मग पावसाळा संपत आला की श्रीगणेशाच्या श्रद्धास्थानाना भेट ...
मागील दोन वर्षांप्रमाणे यंदाही ७५० किलो वजनाचा माव्याचा मोदक, प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात आला. एबीपी माझा वृत्तवाहिनीतर्फे आयोजित या कार्यक्रमाचे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे. ...
सलग सुट्या व पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे शनिवारी शहराच्या मध्य भागात गणेशभक्तांच्या गर्दीने उच्चांक गाठला. मानाच्या गणपतींचे दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या गणेशभक्तांनी सर्वच प्रमुख रस्ते गर्दीने फुलून गेले. ...