लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
आधी वंदू तूज मोरया - जाऊ गणपतींच्या गावाला ! - Marathi News | let us visit various places of Ganesh Temples in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आधी वंदू तूज मोरया - जाऊ गणपतींच्या गावाला !

अष्टविनायका  बरोबरच इतर अनेक गणेश मंदिरे प्रसिद्ध आहेत. या लेखात आपण एकवीस गणेशमंदिरांना भेट देऊन एकवीस बाप्पांचे दर्शन घेऊया. ...

गणेशोत्सवातील अखेरच्या रविवारी मुंबापुरीत गणेशभक्तांचा महापूर - Marathi News | The last Sunday of Ganeshotsav was celebrated by MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवातील अखेरच्या रविवारी मुंबापुरीत गणेशभक्तांचा महापूर

गणेशोत्सवातील अखेरच्या रविवारी बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबापुरीत भक्तांचा महापूर लोटला होता. यामुळे वाहतूक विभागाने विविध रस्ते मार्गांत बदल केले. ...

बाप्पाच्या निरोपाला पोलीस सज्ज, उत्सवातील ‘भाविक’कोंडी टाळण्यासाठी ५३ रस्ते बंद - Marathi News | Bappa's Niropala police station, 53 road closures to avoid the celebration of 'Bhav' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाच्या निरोपाला पोलीस सज्ज, उत्सवातील ‘भाविक’कोंडी टाळण्यासाठी ५३ रस्ते बंद

शहरासह उपनगरात गणेशोत्सवाचे पडघम शेवटच्या टप्प्यात आले आहेत. प्रवासी सुरक्षिततेसाठी सुरक्षा यंत्रणेकडून खबरदारी घेतली जात आहे. त्याचबरोबर उत्सवकाळात ‘भाविक’कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीसदेखील सज्ज झाले आहेत. ...

जाऊ गणपतींच्या गावाला!, एकवीस मंदिरांतील एकवीस बाप्पांचे दर्शन घेऊ  - Marathi News | Let's take a glimpse of the Ganesh's village! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाऊ गणपतींच्या गावाला!, एकवीस मंदिरांतील एकवीस बाप्पांचे दर्शन घेऊ 

प्रभादेवीचे श्रीसिद्धिविनायक मंदिर लक्ष्मण विठू पटेल यांनी १९ नोव्हेंबर १८०१ रोजी पूर्ण केले असे म्हटले आहे. प्रभादेवीच्या श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती अतिशय प्रसन्न असून ती उजव्या सोंडेची आहे. ...

अँड्राईड अ‍ॅपव्दारे ध्वनीची नोंद : विसर्जन काळातील ध्वनिप्रदूषणावर ठेवणार वॉच - Marathi News | Sound Record by Android App: The Watch Will Put on Vibrating Soundtrack | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अँड्राईड अ‍ॅपव्दारे ध्वनीची नोंद : विसर्जन काळातील ध्वनिप्रदूषणावर ठेवणार वॉच

अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मोठ्या प्रमाणात होणार आहे. या दरम्यान रुग्णालयांजवळ होणाºया ध्वनिप्रदूषणास आळा घालण्यासाठी ठाणे मतदाता जागरण कार्यकर्त्यांचे सुमारे २० पथके नजर ठेवणार आहेत. ...

पुणे : आनंद सोहळ्याची उद्या वैभवी सांगता, तयारीत कार्यकर्ते मग्न - Marathi News | Pune: Vaibhavi Samantha, Amitabh Bachchan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : आनंद सोहळ्याची उद्या वैभवी सांगता, तयारीत कार्यकर्ते मग्न

गणरायाची उत्सवात पूजाअर्चा करून आता त्याला निरोप देण्यासाठी सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते झटू लागले असून शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील ही विसर्जन मिरवणूक अधिक जल्लोषपूर्ण व वैभवी व्हावी, यासाठी प्रयत्न केला जात आहे़ ...

सीसीटीव्ही कॅमे-याची नजर : डीजेला बंदी; साडेआठ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त - Marathi News | CCTV camera eyes: detention of DJ; A total of eight thousand police constables | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीसीटीव्ही कॅमे-याची नजर : डीजेला बंदी; साडेआठ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडलेल्या गणेशोत्सवाची सांगता आता नजिक आली असून विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. ...

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती : कळस उतरविताना कामगार पडला, खासगी रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | Srimant Dagdusheth Halwai Ganapati: The workers were forced to leave the premises and they started treatment at a private hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती : कळस उतरविताना कामगार पडला, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान असलेल्या मंडपाचा कळस उतरवित असताना एक कामगार ४० फुटांवरून खाली पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून गंभीर जखमी झालेल्या कामगारावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ...