Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
भक्तगणांच्या लाडक्या गणपतीबाप्पांचे आगमन गुरूवार, १३ रोजी सर्वत्र होणार आहे. जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ३५७ घरगुती तर ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ...
गणपतीबाप्पाच्या दृष्टांत साक्षात्कारातून खोदाईद्वारे मिळालेल्या येथील श्री गणरायाच्या मूर्तीचा उत्सव मोरगावच्या मयूरेश्वराप्रमाणेच देवरूखमधील जोशी कुटुंबियांच्या चौसोपीमध्ये सुमारे ३५० वर्षे अव्याहतपणे साजरा केला जात आहे. हा उत्सव प्रतिपदा ते पंचमी अ ...
सध्या मालिकेत अजिंक्यच पोस्टिंग आसामला झालंय आणि तिथे तो मन लावून त्याचं काम करतोय. शीतली पण आसामला त्याला भेटायला गेली असून तिथल्या सगळ्या लोकांमध्ये मिसळतेय. ...
जोगेश्वरीतील जॉय ऑफ गिविंग या सोशल ग्रुपने गणेशोत्सवासाठी गणरायाच्या चरणी अर्पण करु या 'एक वही एक पेन' असं गणेशभक्तांना आवाहन करत एक अनोखी योजना अंमलात आणली आहे. ...
गणेशोत्सव भक्तीचा आणि उत्सहाचा उत्सव असला, तरी आता रस्त्यांवर मंडप उभारणे, डीजे वाजविणे, जलप्रदूषण टाळण्यासाठी जलाशयांमध्ये विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. ...