Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
विमानतळबाधित ‘त्या’ दहा गावांतील गणेशोत्सव यंदाचा शेवटचा गणेशोत्सव असणार आहे. कारण विमानतळ प्रकल्पासाठी ही गावे पावसाळ्यानंतर स्थलांतरित करण्यात येणार आहेत. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाला साकडे घातले. गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावे, समाजाला दिशा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ...
यंदा अल्प पावसामुळे जिल्हाभरातील जलसाठ्यात वाढच झाली नाही. जिल्ह्यातील मोठ्या नद्यांमध्ये समाविष्ट असलेल्या अडाण नदीच्या पात्रात केवळ फुटभर पाणी आहे. ...
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील कोळीवाडा भागाच्या समुद्रकिनारी बोर्ली पंचतन येथील गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले बोर्ली पंचतन येथील सात तरुण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असल्याचे किनारी ...
वात्सल्याचे, मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवामधून यंदा सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक प्रबोधनावरही भर दिला आहे. देखाव्यांमधून सामाजिक, राजकीय, आर्थिक, जागतिक परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. ...
स्त्रीसन्मानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या हेतूने ‘लोकमत’च्या वतीने ‘ती’चा गणपती उपक्रम सुरू आहे. या उपक्रमात सक्रिय सहभागाची संधी ‘बाप्पाबरोबर ‘ती’चा सेल्फी’ या स्पर्धेतून मिळणार आहे. बाप्पांसोबतचा सेल्फी ‘लोकमत’ला पाठविण्याचे आवाहन करण्यात आले ...
पिंपळे गुरव येथील दत्तनगर बुद्धविहाराजवळील पवना नदी घाटावर सातव्या दिवसाचे गणपती विसर्जन करण्यासाठी नदीपात्रात उतरलेल्या शिवाजी चंदर शिंदे (वय २२) याचा गुरुवारी दुपारी गणेश विसर्जनावेळी बुडून अंत झाला ...