बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
सॅन फ्रांसिस्कोच्या बे एरिया रेडिओ जिंदगी गणेशोत्सव २०१७ हा तीन दिवसाचा महासोहळा ग्रेट अमेरिका पार्कमध्ये सांता क्लारा गावात अतिशय धुमधड्याकात पार पडला. ...
शनिवारी ९ सप्टेंबर रोजी संकष्ट चतुर्थीला साखरचौथ गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सार्वजनिक २६८ आणि खासगी ३६२ अशा एकूण ६३० साखरचौथ गणपतीच्या मूर्तींची स्थापना होणार आहे. ...
गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर मंगळवारी शहरातील 199 ठिकाणी बहुतांश मोठ्या बाप्पांसह घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात विशेष बंदोबस्ताची आखणी केली आहे. ...
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती नको, मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करा, मांगल्य तलावात टाकू नका असे कितीतरी नियम दरवर्षीच सांगितले जातात.पण पब्लिक ऐकत नाही. ...