लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली, मराठी बातम्या

Gadchiroli, Latest Marathi News

१५ जवानांच्या हत्येचा सूत्रधार,१ कोटी इनाम असलेला जहाल माओवादी प्रशांत बोसचा अखेर अंत - Marathi News | The mastermind behind the murder of 15 jawans, the fierce Maoist Prashant Bose with a bounty of 1 crore, finally died. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१५ जवानांच्या हत्येचा सूत्रधार,१ कोटी इनाम असलेला जहाल माओवादी प्रशांत बोसचा अखेर अंत

झारखंडमध्ये हाय अलर्ट: पाच वर्षे तुरुंगात, उपचारादरम्यान सोडला श्वास ...

जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील दोन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले - Marathi News | Two employees of the caste certificate verification office caught in the net of bribery | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील दोन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले

Gadchiroli : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुलीचे जात पडताळणी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी पित्याकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली. ...

गोड, रसाळ अन् दीड ते दोन किलो वजनाचा कलेक्टर आंबा, या आंब्याला कलेक्टर नाव कसं पडलं?  - Marathi News | Latest News Mango Market Sweet, juicy Collector mango read full history of this mango | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोड, रसाळ अन् दीड ते दोन किलो वजनाचा कलेक्टर आंबा, या आंब्याला कलेक्टर नाव कसं पडलं? 

Amba Market : दीड ते दोन किलो वजनाचा हा महाकाय आंबा सध्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. ...

Rain : विदर्भात रात्रीपासून सकाळपर्यंत जाेरदार पाऊस ! शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, आंबा, मका, गहु पिकांना फटका - Marathi News | Rain : Heavy rains in Vidarbha from night to morning! Farmers suffer huge losses, mango, maize, wheat crops hit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Rain : विदर्भात रात्रीपासून सकाळपर्यंत जाेरदार पाऊस ! शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, आंबा, मका, गहु पिकांना फटका

Nagpur : पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, गडचिराेली, भंडारा, गाेंदिया जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून अवकाळी पावसाने जाेरदार हजेरी लावली व साेबत वादळाचाही तडाखा बसला. ...

रक्ताळल्या भूमीत मोती पिकावेत! गडचिरोलीचे बदललेले चित्र आणि माओवादाचा पराभव - Marathi News | Editorial on From Red Corridor to Steel Hub The Historic Fall of Maoism and the Rise of Development | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रक्ताळल्या भूमीत मोती पिकावेत! गडचिरोलीचे बदललेले चित्र आणि माओवादाचा पराभव

कणखर बाण्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी या कामगिरीच्या रूपाने इतिहासावर अमीट ठसा उमटविला आहे.  ...

'जयराम, बंदूक सोड.. आता तरी घरी परत ये..!' शेवटच्या माओवाद्याच्या वडिलांची भावनिक साद - Marathi News | 'Jayaram, drop the gun.. come back home now..!' Emotional appeal from the father of the last Maoist | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वयाच्या १७ व्या वर्षी रागात घर सोडले अन् निवडला हिंसक मार्ग

Gadchiroli : घरकामावरून वडील रागावल्याचा किरकोळ राग मनात धरुन घराबाहेर पडलेला १७ वर्षांचा मुलगा नंतर हाती शस्त्र घेऊन हिंसेच्या मार्गावर गेला, तो १४ वर्षांपासून पुन्हा परतलाच नाही. ...

एसआयआर पडताळणीत मुंबई, नागपूरसह १० जिल्हे रेड झोनमध्ये - Marathi News | SIR verification finds 10 districts including Mumbai, Nagpur in red zone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसआयआर पडताळणीत मुंबई, नागपूरसह १० जिल्हे रेड झोनमध्ये

Nagpur : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेचा निवडणूक आयोगाने २९ मार्चपर्यंतचा सविस्तर आढावा घेतला असून, ५० टक्क्यांपेक्षा कमी पडताळणी पूर्ण झालेल्या जिल्ह्यांना 'रेड झोन'मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. ...

आमदारांच्या हत्येचा सूत्रधार जहाल माओवादी 'सुरेश'ची आठ सहकाऱ्यांसह शरणागती - Marathi News | Jahal Maoist 'Suresh', mastermind of MLA murder, surrenders along with eight associates | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आमदारांच्या हत्येचा सूत्रधार जहाल माओवादी 'सुरेश'ची आठ सहकाऱ्यांसह शरणागती

Gadchiroli : गेल्या ३६ वर्षांपासून पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकून जंगल दऱ्यांमध्ये वावरणारा कुख्यात नक्षलवादी नेता सी. नारायण राव ऊर्फ सुरेश याने ३० मार्च रोजी आपल्या आठ सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले. ...