लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे, मराठी बातम्या

Fruits, Latest Marathi News

Draksh Niryat : सांगली जिल्ह्यातून कोणत्या देशात किती द्राक्षांची निर्यात; वाचा सविस्तर - Marathi News | Draksh Niryat : How many grapes are exported from Sangli district to which country; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksh Niryat : सांगली जिल्ह्यातून कोणत्या देशात किती द्राक्षांची निर्यात; वाचा सविस्तर

Grape Export from Sangli सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे. ...

दुष्काळी माळरानावर सात एकर पेरूची लागवड करत उत्पन्नात मारली कोटीकडे मजल; वाचा सविस्तर - Marathi News | Cultivating seven acres of guava on drought stricken area, income reaches at crores; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी माळरानावर सात एकर पेरूची लागवड करत उत्पन्नात मारली कोटीकडे मजल; वाचा सविस्तर

Farmer Success Story दुष्काळी फोंड्या माळरानावर शेतीमध्ये विविध प्रयोग करत तैवान पिंक प्रजातीच्या सात हजार पेरूच्या झाडांच्या लागवडीमधून सुमारे १५० टन उत्पादन घेणारे पांडुरंग लेंगरे हे यशस्वी शेतकरी बनले आहेत. ...

Fal Pik Vima : यंदाच्या मृग बहार फळपिक विमा योजनेत या शेतकऱ्यांना मिळणार नाही विम्याचा लाभ? वाचा सविस्तर - Marathi News | Fal Pik Vima : How many fake applications were there in which district in this year's Mrig Bahar Fruit Crop Insurance Scheme? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fal Pik Vima : यंदाच्या मृग बहार फळपिक विमा योजनेत या शेतकऱ्यांना मिळणार नाही विम्याचा लाभ? वाचा सविस्तर

यंदाच्या मृग बहारातील फळपिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील २४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या ७३ हजार ६८६ अर्जापैकी २३ टक्के अर्थात १६ हजार ६२० अर्ज अपात्र ठरले आहेत. ...

काजू पीक पाहणीसाठी ब्राझीलची टीम येणार; काजू बोंडावर प्रक्रिया करण्यासाठी संशोधन - Marathi News | Brazilian team to visit to inspect cashew crop; Research to process cashew nuts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काजू पीक पाहणीसाठी ब्राझीलची टीम येणार; काजू बोंडावर प्रक्रिया करण्यासाठी संशोधन

काजू बोंडसंदर्भात झालेल्या ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोझर करार करण्यात आला आहे. लवकरच त्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व त्याची टीम भारतात येणार आहे. ...

दररोज किती भाजी आणि फळं खावी? वाचा माहिती आणि ठरवा तुमचं प्रमाण योग्य आहे का - Marathi News | how much vegetable and fruits we should eat every day? correct proportion of fruits and vegetable in our daily diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दररोज किती भाजी आणि फळं खावी? वाचा माहिती आणि ठरवा तुमचं प्रमाण योग्य आहे का

How Much Vegetable And Fruits We Should Eat Every Day?: आपण ज्या प्रमाणात भाज्या आणि फळं खात आहोत, ते प्रमाण योग्य आहे की नाही हे कसं ओळखायचं?(correct proportion of fruits and vegetable in our daily diet) ...

Dagdusheth Ganpati: दगडूशेठच्या बाप्पाला तब्बल २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य - Marathi News | naivedya of 2,000 kg of grapes to Dagdusheth Gganpati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दगडूशेठच्या बाप्पाला तब्बल २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य

द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, पिताश्री वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार ...

लोकसंख्येसोबत दिवसेंदिवस झपाट्याने वाढणाऱ्या फळ प्रक्रिया उद्योगात आहेत मोठ्या संधी; वाचा सविस्तर - Marathi News | There are huge opportunities in the fruit processing industry, which is growing rapidly with the population; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लोकसंख्येसोबत दिवसेंदिवस झपाट्याने वाढणाऱ्या फळ प्रक्रिया उद्योगात आहेत मोठ्या संधी; वाचा सविस्तर

Fruits Processing : भारतात होणाऱ्या एकूण फळांच्या उत्पादनाच्या बारा टक्के एवढे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्राला म्हणूनच 'फ्रूट बास्केट ऑफ इंडिया' म्हणतात. ...

आधुनिक शेती तंत्राच्या मदतीने साधला विकास; गजाननरावांनी केला पूर्ण पारंपरिक शेतीला मॉडर्न करण्याचा ध्यास - Marathi News | Development was achieved with the help of modern farming techniques; Gajanan Rao was determined to modernize traditional agriculture completely | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधुनिक शेती तंत्राच्या मदतीने साधला विकास; गजाननरावांनी केला पूर्ण पारंपरिक शेतीला मॉडर्न करण्याचा ध्यास

Agriculture Success Story : सायाळा सुनेगाव येथील एका तरूण शेतकऱ्याने नोकरीची संधी नाकारत शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन पद्धतीचा योग्य वापर करीत दोन एकरात साडेपाच लाखांचे उत्पादन मिळवत यशस्वी होता येते हे सिद्ध करून दाखविले आहे. ...