लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे, मराठी बातम्या

Fruits, Latest Marathi News

Mushrooms : आरोग्यवर्धक ऑयस्टर मशरूम खा अन् निरोगी राहा वाचा सविस्तर - Marathi News | Mushrooms: Eat healthy oyster mushrooms and stay healthy. Read in detail. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आरोग्यवर्धक ऑयस्टर मशरूम खा अन् निरोगी राहा

Mushrooms : मशरूमच्या (Mushrooms) सेवनामुळे शरीराला विविध लाभ होतात. त्याचा पौष्टिकतेचा विचार केला तर तो फक्त चवीला चवदारच नाही, तर शरीरासाठीदेखील अत्यंत फायदेशीर आहे. वाचा सविस्तर (oyster mushrooms) ...

Banana Market: तोडणी सुरु होताच केळीचे दर किती? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Banana Market: What are the prices of bananas as soon as harvesting starts? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तोडणी सुरु होताच केळीचे दर किती? जाणून घ्या सविस्तर

Banana Market: सध्या सर्वत्र केळीच्या बागा सुरु झाल्या आहेत, बाजारात केळीची आवक देखील वाढली आहे. त्यामुळे आता बाजारात केळीला (Banana Market) प्रति क्विंटल काय दर मिळताेय ते वाचा सविस्तर ...

Limbu Bajar Bhav : राज्यातील लिंबू हंगाम संपत आला; मुंबई बाजार समितीत कसा दर? - Marathi News | Limbu Bajar Bhav : Lemon season is coming to an end in the state; How are the prices in the Mumbai Market Committee? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Limbu Bajar Bhav : राज्यातील लिंबू हंगाम संपत आला; मुंबई बाजार समितीत कसा दर?

तीव्र उकाड्यामुळे वाढलेली मागणी व आवक कमी होत असल्यामुळे लिंबूचे दर वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये १० रुपयांना एक लिंबू विकला जात आहे. ...

दुष्काळावर मात करत दोन तरुण शेतकऱ्यांनी फुलवली रंगीत खरबुजांची शेती त्यांची दुबईमध्ये ख्याती - Marathi News | Overcoming drought, two young farmers flourish with colorful musk melons, making them famous in Dubai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळावर मात करत दोन तरुण शेतकऱ्यांनी फुलवली रंगीत खरबुजांची शेती त्यांची दुबईमध्ये ख्याती

दुष्काळाचे सावट डोक्यावर असताना तालुक्यातील मांडवगण परिसरातील बांगर्डे येथील युवा शेतकरी बलभीम शेळके व नितीन जाधव यांनी कमी पाण्यावर नियोजन करत पिकविलेल्या रंगीत खरबुजांचा स्वाद रमजान ईदनिमित्त दुबईत दरवळला आहे. ...

Dragon Fruit Cultivation: ड्रॅगन फ्रूटची एकदा लागवड करा अन् २० वर्षे उत्पादन घ्या वाचा सविस्तर - Marathi News | Dragon Fruit Cultivation : Plant dragon fruit once and reap the benefits for 20 years. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ड्रॅगन फ्रूटची एकदा लागवड करा अन् २० वर्षे उत्पादन घ्या वाचा सविस्तर

Dragon Fruit Cultivation : दुष्काळी भागात कोरडवाहू शेतीसाठी ड्रॅगन फ्रूट एक वरदान ठरले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी या शेतीतील आर्थिक फायदा आणि इतर माहिती असणे आवश्यक आहे. वाचा सविस्तर ...

Kaju Prakriya : काजू बी मधून काजू काढण्यासाठी कोणकोणत्या प्रक्रिया करतात? वाचा सविस्तर - Marathi News | Kaju Prakriya : What are the processes used to extract cashew nuts from cashew seeds? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kaju Prakriya : काजू बी मधून काजू काढण्यासाठी कोणकोणत्या प्रक्रिया करतात? वाचा सविस्तर

Kaju Prakriya : काजू लागवडीचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. ओला काजूगर, वाळलेली काजू बी विक्री करणारे बागायतदार भरपूर आहेत. ...

पिकाचे योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत हिवरखेडच्या प्रशांतरावांनी घेतले टरबूजचे विक्रमी उत्पादन - Marathi News | Prashantrao of Hiwarkhed achieved a record watermelon production through proper crop planning and effective use of modern technology | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकाचे योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत हिवरखेडच्या प्रशांतरावांनी घेतले टरबूजचे विक्रमी उत्पादन

Agriculture Success Story : युवा शेतकरी प्रशांत मोहन हटकर (Prashant Mohan Hatkar) यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर सव्वा एकर जमिनीत ४८ टन टरबूज (Watermelon) उत्पादन घेऊन तब्बल तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. ...

उन्हाळ्यात फळबागा जिवंत ठेवण्यासाठी करा हे सोपे पाच उपाय; वाचा सविस्तर - Marathi News | Follow these five simple steps to keep your fruit orchard alive in summer; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात फळबागा जिवंत ठेवण्यासाठी करा हे सोपे पाच उपाय; वाचा सविस्तर

यावर्षी पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात दिवसागणिक उन्हाळ्यातील तापमान वाढत आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाचे योग्य व्यवस्थापन करून उन्हाळ्यात आपल्या फळबागा जिवंत ठेवणे गरजेचे आहे. ...