लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली - Marathi News | 2652 state government employees have misused the money of the Ladki Bahin Yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली

Ladki Bahin Yojana Fraud: १.२० लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून पोलखोल, अजून ६ लाख कर्मचाऱ्यांची होणार पडताळणी ...

बँक फसवणुकीत तिप्पट वाढ, ३६ हजार कोटींना चुना - Marathi News | Fraud related to bank loan accounts and digital payments has increased threefold in the financial year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँक फसवणुकीत तिप्पट वाढ, ३६ हजार कोटींना चुना

कोर्टाच्या आदेशाने वर्गीकरण, आकडा वाढला ...

'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Woman cheated under the guise of "digital arrest"; Gang exposed in Crime Branch operation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

नवी मुंबई गुन्हे शाखेने एक मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस आणली. ...

शशांकचा कारनामा; स्वतःचाच खिसा भरला, जेसीबी व्यवहारात ११ लाखांची फसवणूक, चाकणमध्ये तक्रार दाखल - Marathi News | Shashank's exploits; Filled his own pocket, cheated Rs 11 lakh in JCB transaction, complaint filed in Chakan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शशांकचा कारनामा; स्वतःचाच खिसा भरला, जेसीबी व्यवहारात ११ लाखांची फसवणूक, चाकणमध्ये तक्रार दाखल

फसवणूक झालेल्या प्रशांत यांनी विश्वास ठेवून शशांक हगवणेकडे हप्ते दिले होते, मात्र ते त्याने बँकेत न भरता स्वतःच्या खिशात घातले ...

गडचिरोलीत ट्रॅक्टर अनुदानाच्या नावे फसवणूक, आदिवासी विकासमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Fraud in the name of tractor subsidy in Gadchiroli, complaint to Tribal Development Minister | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत ट्रॅक्टर अनुदानाच्या नावे फसवणूक, आदिवासी विकासमंत्र्यांकडे तक्रार

Gadchiroli : कारवाई करण्याची आशिष कोरेटी यांची मागणी ...

सुनेविरोधात कोर्टातून सोडचिठ्ठी मिळवून देण्याचे आमिष; शेतकऱ्याकडून ६ लाख लुटले, तोतया वकील महिलेस अटक - Marathi News | Bait of getting a divorce from the court against the daughter in law 6 lakhs looted from the farmer, impersonating a lawyer woman arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुनेविरोधात कोर्टातून सोडचिठ्ठी मिळवून देण्याचे आमिष; शेतकऱ्याकडून ६ लाख लुटले, तोतया वकील महिलेस अटक

आरोपीने अशिक्षित व अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्याला वकील असल्याचे खोटे सांगून दिशाभूल केली ...

परदेशी पळून जाल तर सीबीआयचे ‘सिल्व्हर नोटीस’ अस्त्र लागेल मागे - Marathi News | CBI Silver Notice to arrest the accused who have absconded abroad after committing financial irregularities in India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी पळून जाल तर सीबीआयचे ‘सिल्व्हर नोटीस’ अस्त्र लागेल मागे

इंटरपोलच्या माध्यमातून दोघांना बजावली नोटीस ...

मराठी अभिनेत्याच्या पत्नीला आला 'तो' फोन; झाली असती आर्थिक फसवणूक, असा केला फ्रॉड महिलेचा पर्दाफाश - Marathi News | marathi actor girish pardeshi exposed fraud woman alerted fans by sharing the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याच्या पत्नीला आला 'तो' फोन; झाली असती आर्थिक फसवणूक, असा केला फ्रॉड महिलेचा पर्दाफाश

"३ हजारच्या ऐवजी ३० हजार पाठवले अन्...", मराठी अभिनेत्याच्या पत्नीची झाली असती आर्थिक फसवणूक, पण... ...