लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

तरुणींना प्रेमात फसवून चोर्‍या करणार्‍यास अटक; बिबवेवाडीतील प्रकरणातील १ कोटी हस्तगत - Marathi News | Arrested person who cheating young women with love drama ; 1 crore seized in Bibwewadi case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणींना प्रेमात फसवून चोर्‍या करणार्‍यास अटक; बिबवेवाडीतील प्रकरणातील १ कोटी हस्तगत

उच्च शिक्षित असल्याचे त्याच्या शिक्षणाचा फायदा घेऊन कोणताही पुरावा सापडणार नाही याची काळजी घेऊन तो स्वत:ला अटकेपासून वाचवित होता. ...

हसीना आप्पाचा दरबार भंगला, एक मोठे ब्लॅकमेलर रॅकेटचे धागेदोरे मुंबई, पुण्यापर्यंत - Marathi News | Hasina Appa's court broken, threads of a big blackmailer racket reach Mumbai, Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हसीना आप्पाचा दरबार भंगला, एक मोठे ब्लॅकमेलर रॅकेटचे धागेदोरे मुंबई, पुण्यापर्यंत

पीडित आनंदी, लाभार्थ्यांमध्ये भीती : कसून चौकशी झाल्यास अनेकांचे बुरखे फाटतील ...

गॅस बुकिंगच्या नावाखाली आयटी इंजिनियरला लाखांचा गंडा - Marathi News | Fraud with it engineerof of Lakhs rupees by gas booking reason | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गॅस बुकिंगच्या नावाखाली आयटी इंजिनियरला लाखांचा गंडा

सायबर चोरट्यांनी या तरुणाच्या दोन खात्यातून ऑनलाईन काढून घेतले तब्बल १ लाख ४ हजार ४०० रुपये ...

शासकीय अनुदान हडपणाऱ्या अधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात - Marathi News | Three traps, including an officer who snatched government grants | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शासकीय अनुदान हडपणाऱ्या अधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात

बनावट दस्तऐवज तयार करून ४ लाख ११ हजार ८९४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी १२ जून रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

... हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, बापाच्या मृत्यूनंतरही मुलाने ८ वर्ष उकळली ९२ लाख पेन्शन - Marathi News | ... this is the way to eat butter on the palate, even after the death of the father, the child boiled for 8 years 92 lakh pension | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :... हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, बापाच्या मृत्यूनंतरही मुलाने ८ वर्ष उकळली ९२ लाख पेन्शन

या संपूर्ण प्रकरणाबाबत ट्रेझरी ऑफिसर राजवीर सिंह यांच्या फिर्यादीवरून सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणात तपास सुरू केला आहे. ...

शाब्बास! या IPS अधिकाऱ्यांनी तपासचक्रं वेगाने फिरवली अन् केला ६९००० शिक्षक भरतीतील घोटाळा उघड - Marathi News | Well done! Three IPS officers expedite investigation, 69,000 teacher recruitment scam exposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाब्बास! या IPS अधिकाऱ्यांनी तपासचक्रं वेगाने फिरवली अन् केला ६९००० शिक्षक भरतीतील घोटाळा उघड

प्रयागराजचे आयपीएस सत्यार्थ अनिरूद्ध पंकज, अशोक वेंकटेश आणि अनिल यादव या तिघांनी या घोटाळ्याची चौकशी सुरु केल्याने वेगाने तपासचक्रे फिरू लागली. या तिघांनी हा घोटाळा उघड केले. ...

87 कोटींच्या बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांना 15 जून पर्यंत कोठडी - Marathi News | Six arrested and custody still 15june for fraud case by giving Rs 87 crore fake notes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :87 कोटींच्या बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांना 15 जून पर्यंत कोठडी

विमानतळ पोलिसांनी कारवाई करत ८७ कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या ...

माजलगाव पालिका : बोगस कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी निश्चित होणार - Marathi News | Majalgaon Municipality: Responsibility for salary of bogus employees will be fixed | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव पालिका : बोगस कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी निश्चित होणार

माजलगाव नगरपालिकेतील तब्बल १८२ बेकायदेशीर व बोगस रोजंदारी कर्मचारी काम करीत आहेत. ...