लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

ऑनलाइनचा पराक्रम; कार बक्षीस लागल्याची थाप मारून माजी सैनिकाला पावणेसहा लाखाला गंडवले - Marathi News | The online fraud ; The ex-serviceman was fined Rs 5.7 lacks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑनलाइनचा पराक्रम; कार बक्षीस लागल्याची थाप मारून माजी सैनिकाला पावणेसहा लाखाला गंडवले

कार मिळविण्यासाठी कराची रक्कम भरावी लागेल, अशी थाप मारली ...

बनावट कर्ज मंजुरी पत्र देऊन घेतली बुलेट; फायनान्स कंपनीचा अधिकारी आणि दोघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Bullet taken with fake loan approval letter; Filed charges against the finance company and both | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट कर्ज मंजुरी पत्र देऊन घेतली बुलेट; फायनान्स कंपनीचा अधिकारी आणि दोघांविरोधात गुन्हा दाखल

मोटारसायकलची आरटीओकडे नोंदणी करताना फायनान्स कंपनीचे कर्ज असल्याचे नमूद आहे ...

बीएचआर संस्था, प्रशासकासह पाच ठिकाणी ईओडब्लूचे एकाच वेळी छापे - Marathi News | Simultaneous raids of EOW at five places including BHR, Administrator | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बीएचआर संस्था, प्रशासकासह पाच ठिकाणी ईओडब्लूचे एकाच वेळी छापे

bhaichand hirachand raisoni Multistate: बीएचआर संस्थेत झालेला अपहार, गुंतवणूकदारांची थकीत असलेली देणी न देणे, त्याशिवाय संस्थेच्या मालमत्तेची कवडीमोल दराने झालेली विक्री याची चौकशी करण्यासाठी हे पथक दाखल झाले आहे. ...

प्रताप सरनाईकांच्या अडचणी वाढल्या; टॉप्स ग्रुपच्या ग़ैरव्यवहारातील नफ्यात ५०%  वाटा ?  - Marathi News | Pratap Sarnaik's 50% share in Tops Group's fraud profit? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रताप सरनाईकांच्या अडचणी वाढल्या; टॉप्स ग्रुपच्या ग़ैरव्यवहारातील नफ्यात ५०%  वाटा ? 

Pratap Sarnaik News: ईडीचा दावा, घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप ...

'चॉकलेटचा माल' गिळू पाहणारा गजाआड - Marathi News | Arrested who swallows 'chocolate goods' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'चॉकलेटचा माल' गिळू पाहणारा गजाआड

fraud case, crime news दुकान मालकाने दिलेला चॉकलेटचा माल तसेच रक्कम गिळंकृत करू पाहणाऱ्या नोकराला जरीपटका पोलिसांनी अटक केली. ...

लघु उद्योगाचे आमिष दाखवून १४ महिलांना लावला लाखोंचा चुना  - Marathi News | lakhs of rupees duped of 14 women by showing the lure of small scale industries | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लघु उद्योगाचे आमिष दाखवून १४ महिलांना लावला लाखोंचा चुना 

Fraud : सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

लोणावळा उप निबंधकाला २५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक - Marathi News | Lonavla Deputy Registrar arrested for accepting bribe of Rs 25,000 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळा उप निबंधकाला २५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक

लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयात बुधवारी सायंकाळी सापळा लावत ही कारवाई करण्यात आली.  ...

राज्यात रेरा कायद्याचे उल्लंघन करून सर्रास दस्त नोंदणी सुरू; पुण्यात सर्वाधिक प्रमाण - Marathi News | Registration started in violation of Rera Act in the state; The highest proportion in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात रेरा कायद्याचे उल्लंघन करून सर्रास दस्त नोंदणी सुरू; पुण्यात सर्वाधिक प्रमाण

पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालय हवेली -3 (मगरपट्टा-हडपसर) येथे एका-एका दिवसांत हजारो बोगस दस्त नोंदणी करण्यात आल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत. ...