किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Fraud, Latest Marathi News
जुलै २०१६ पासून आतापर्यंत गुंतवणुकीच्या नावाखाली रक्कम घेतली; पण त्याचा कोणताही परतावा त्यांना दिला नाही. ...
वार्षिक सभा - महापाैर, विराेधी पक्षनेत्यांची मागणी, बैैठकीत झाला ठराव ...
विवाह ठरविताना यापुर्वी झालेल्या तीन विवाहाची माहिती ही लपवून ठेवली. ...
लाखनी तालुक्यातील जेवणाळा येथील निनाद गोंदोळे यांच्या एक एकर शेतात चंदू ६६ हे वाण ८०ते ९० टक्के भेसळ निघाल्याचे तालुका कृषी तक्रार निवारण समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले. ...
बँकेचे क्रेडिट कार्ड बंद करावयाचे असल्यास माेबाईलवर प्राप्त झालेला ‘ओटीपी’सांगा, अशी बतावणी करीत अनाेळखी व्यक्तीने गाेपनीय माहिती जाणून घेतली. व खातेदाराच्या बँक खात्यातून साडेचार लाख रुपयांची परस्पर खरेदी करीत फसवणूक केली. ...
मोबाईलच्या सिम कार्डची पडताळणी प्रलंबित असल्याचे सांगून केली फसवणूक ...
फोर्टमधील प्रकार; पोलिसांत गुन्हा दाखल ...
स्क्रॅच कार्डवर चारचाकी वाहन बक्षीस मिळत असल्याचे आमिष दाखवून एका तरुणाची ७६ हजार ८०० रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ...