लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

महिला लिपीकाकडून बॅंकेला ९७ लाखांचा चुना; बॅंकेत खळबळ - Marathi News | Cheating ! 97 lakh transfered from a woman clerk to the bank; Excitement in the bank | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला लिपीकाकडून बॅंकेला ९७ लाखांचा चुना; बॅंकेत खळबळ

Nagpur News एका को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील महिला लिपीकाने बॅंकेला तब्बल ९७ लाख रुपयांचा चुना लावल्याची बाब समोर आली आहे. ...

Crime News: कथा पारायण करणाऱ्या बुवाने घातला ३ हजार महिलांना गंडा, ठकवले लाखो रुपये  - Marathi News | Crime News: A Katha Parayankar Baba robbed 3,000 women of 4 millions of rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कथा पारायण करणाऱ्या बुवाने घातला ३ हजार महिलांना गंडा, ठकवले लाखो रुपये 

Crime News: कथा पारायण करणाऱ्या एका पंडितजींनी इंदूरमधील तब्बल तीन हजार महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. या महिलांनी सुरुवातील या महाराजांचा शोध घेतला मात्र ते मिळाले नाहीत. तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. ...

दाम दुप्पटच्या नावाखाली फसवणूक; बालाघाट जिल्ह्यातून १० जण अटकेत, हादरे मात्र गोंदियात - Marathi News | 10 arrested from Lanji fraud in the name of doubling money; but tremors in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दाम दुप्पटच्या नावाखाली फसवणूक; बालाघाट जिल्ह्यातून १० जण अटकेत, हादरे मात्र गोंदियात

बालाघाट पोलिसांनी १६ मे रोजी लांजी येथे धाड टाकून १० जणांना अटक केली. ही कारवाई होताच जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना याचे हादरे बसले आहेत. ...

कर्ज थकवून व्यावसायिकाची तीन लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल - Marathi News | Debt consolidation of Rs 3 lakh, Filed a case at Satara City Police Station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कर्ज थकवून व्यावसायिकाची तीन लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

इतकेच नव्हे तर परस्पर टेम्पो विकून त्याने अपहार करून गवळी यांची फसवणूक केली. ...

सावधान! पॅन कार्ड अपडेट करणं महिलेला पडलं महागात; लाखो रुपयांचा गंडा, झालं असं काही... - Marathi News | Crime News how to avoid cyber fraud Pan Card update Fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! पॅन कार्ड अपडेट करणं महिलेला पडलं महागात; लाखो रुपयांचा गंडा, झालं असं काही...

Cyber Fraud : 34 वर्षीय महिलेच्या खात्यातून सायबर फ्रॉडने तब्बल 1 लाख 80 हजार रुपये काढून घेतले आहेत. ...

वेकोलि, एसबीआय पदभरतीच्या कोट्यवधींच्या रॅकेटचा भंडाफोड; तिघांना अटक, सूत्रधार पसार - Marathi News | Billions of bogus recruitment racket busted in Nagpur; Three arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेकोलि, एसबीआय पदभरतीच्या कोट्यवधींच्या रॅकेटचा भंडाफोड; तिघांना अटक, सूत्रधार पसार

या टोळीने नोकरीचे आमिष दाखवत बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली. ...

ॲप कर्ज कंपन्यांचा व्हॉट्स ॲपवरून गंडा; टेलिग्राममधून ग्राहक लक्ष्य, मोबाईल हॅकिंगचे प्रमाण वाढले - Marathi News | fraud of app loan companies from whatsapp Consumer targeting from telegram mobile hacking rates increased | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ॲप कर्ज कंपन्यांचा व्हॉट्स ॲपवरून गंडा; टेलिग्राममधून ग्राहक लक्ष्य, मोबाईल हॅकिंगचे प्रमाण वाढले

मोबाईल ॲपवरून कर्ज देणाऱ्या कंपन्यांना गुगलने चाप लावला असला तरी, आता या कंपन्यांनी ग्राहकांच्या फसवणुकीचा नवा मार्ग शोधला आहे. ...

शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा नादात फसले; चुकीच्या टिप्स ऐकून गमावले ११ लाख - Marathi News | Failed to invest in the stock market 11 lakhs lost after listening to wrong tips in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा नादात फसले; चुकीच्या टिप्स ऐकून गमावले ११ लाख

शेअर बाजारात चुकीच्या पद्धतीने पैसे गुंतवण्यासाठी सल्ला देत एकाचे सुमारे ११ लाख १३ हजार रुपयांचे नुकसान केले ...