लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फ्रान्स

फ्रान्स

France, Latest Marathi News

फ्रान्स हा युरोप खंडातील एक महत्त्वाचा देश आहे. या देशात फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
Read More
Fifa World Cup Final : लिओनेस मेस्सीचा वर्ल्ड रेकॉर्ड! वर्ल्ड कप इतिहासात असा विक्रम आजतागायत कुणालाच जमला नाही  - Marathi News | Fifa World Cup Final 2022 Live Updates : Lionel Messi is the first player to score in the group stage, round of 16, quater-final, semi-final and final in a single edition of the World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :लिओनेस मेस्सीचा वर्ल्ड रेकॉर्ड! वर्ल्ड कप इतिहासात असा विक्रम आजतागायत कुणालाच जमला नाही 

Fifa World Cup Final 2022 Live Updates : ६०२९ दिवसांपूर्वी लिओनेल मेस्सीने वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण केलं होतं... ...

FIFA World Cup Final 2022: फ्रान्सचे खेळाडू व्हायरसच्या जाळ्यात; इब्राहिमा कोनाटे दिवसभर खोलीतच, चिंता वाढली! - Marathi News | FIFA World Cup Final 2022: Due to the infiltration of the virus in the France team, several key players have fallen ill. | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फ्रान्सचे खेळाडू व्हायरसच्या जाळ्यात; इब्राहिमा कोनाटे दिवसभर खोलीतच, चिंता वाढली!

Argentina vs France: फ्रान्स संघात व्हायरसच्या घुसखोरीमुळे अनेक प्रमुख खेळाडू आजारी पडले आहेत. ...

FIFA World Cup Final 2022: फक्त काही तास उरले; उपविजेत्या संघाला मिळणार तब्बल २४८ कोटी रुपये; विजेत्याला त्याहून... - Marathi News | FIFA World Cup Final 2022: 347 crore rupees will be given to the winning team in the final match of FIFA World Cup 2022. | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :फक्त काही तास उरले; उपविजेत्या संघाला मिळणार तब्बल २४८ कोटी रुपये; विजेत्याला त्याहून...

Argentina vs France: फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो, त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. ...

Lionel Messi FIFA World Cup 2022: लियोनल मेस्सीचा अर्जेंटिना संघच होणार 'वर्ल्ड चॅम्पियन'? 'हे' २ अजब योगायोग देताहेत विशेष संकेत - Marathi News | Lionel Messi Argentina strange coincidence to win fifa world cup 2022 final football wc club psg penalty kick | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेस्सीचा अर्जेंटिना होणार 'वर्ल्ड चॅम्पियन'? 'हे' २ अजब योगायोग देताहेत विशेष संकेत

अर्जेंटिना विरूद्ध फ्रान्स रविवारी रंगणार फुटबॉलचा महामुकाबला ...

FIFA World Cup 2022: मोरक्कोच्या पराभवानंतर हिंसाचार, संतप्त फॅन्सचा फ्रान्सपासून ब्रुसेल्सपर्यंत धुमाकूळ, हाणामारी, जाळपोळ - Marathi News | FIFA World Cup 2022: Violence, riots, arson as angry fans march from France to Brussels after Morocco defeat | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मोरक्कोच्या पराभवानंतर हिंसाचार, संतप्त फॅन्सचा फ्रान्समध्ये धुमाकूळ, हाणामारी, जाळपोळ

FIFA World Cup 2022: फ्रान्समध्ये मोरक्कोच्या समर्थकांनी फ्रान्सच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या फ्रेंच फॅन्सवर हल्ला केला. तर ब्रुसेल्समध्ये मोरक्कोच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला आणि जाळपोळ केली ...

Fifa World Cup: मोरोक्कोच्या स्वप्नांचा धुरळा! फ्रान्सची ऐतिहासिक कामगिरी, फायनलमध्ये मारली धडक - Marathi News | Fifa world cup: France Beat Morocco Will Face Argentina In The Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मोरोक्कोच्या स्वप्नांचा धुरळा! फ्रान्सची ऐतिहासिक कामगिरी, फायनलमध्ये मारली धडक

या विजयासह फ्रान्स संघाने फिफा विश्वचषकात मोठा विक्रम केला आहे. फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात ६० वर्षानंतर गतविजेता सलग दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. ...

फ्रान्समध्ये १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मोफत कंडोम वाटप करणार सरकार, राष्ट्रपतींची घोषणा! कारण काय? वाचा... - Marathi News | government distribute free condoms under 25 year olds france president macron announced | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्समध्ये १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मोफत कंडोम वाटप करणार सरकार, राष्ट्रपतींची घोषणा! कारण...

फ्रान्समध्ये ‘नको असलेली गर्भधारणा’ आणि तरुणांमध्ये ‘लैंगिक संक्रमित संसर्ग’चे प्रमाण वाढले आहे. त्यावर लगाम घालण्यासाठी फ्रान्स सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. ...

१८ ते २५ वयोगटातील तरुणांना मोफत कंडोम देणार; संसर्ग कमी करण्यासाठी निर्णय - Marathi News | Provide free condoms to youth aged 18 to 25; France Decisions to reduce infection | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :१८ ते २५ वयोगटातील तरुणांना मोफत कंडोम देणार; संसर्ग कमी करण्यासाठी निर्णय

वर्षाच्या सुरुवातीला फ्रान्सने २६ वर्षांपर्यंतच्या सर्व महिलांसाठी गर्भनिरोधक मोफत केले होते. ...