France, Latest Marathi News फ्रान्स हा युरोप खंडातील एक महत्त्वाचा देश आहे. या देशात फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. Read More
जी-७ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन समोरासमोर आले तेव्हा दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. ...
मॅक्रॉन यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानावरून ट्रम्प यांनी त्यांच्यावर टीका केली आहे... ...
इस्त्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यानंतर इराणचे सुप्रीम लीडर अली खामेनेई संतापले. इस्त्रायलने युद्ध सुरू केले आहे त्यामुळे आता तो युद्धातून बाहेर पडू शकत नाही असं त्यांनी म्हटलं. ...
ईश्वराच्या मदतीने, आपण आणखी बरेच टप्पे गाठणार आहोत, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे... ...
India Exports: आता भारत केवळ आपले सैन्य मजबूत करत नाही तर जगाला शस्त्रास्त्रे विकून जागतिक स्तरावर आपली उपस्थिती वाढवत आहे. ...
Rafale Aircraft: हा करार भारतातील धोरणात्मक आणि लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ...
आता सिगारेटचे झुरके घेत धूम्रवलयं सोडत कोणालाही आधुनिक पिढीचे ‘ब्रिगिट बार्डोट’ आणि ‘जीन पॉल बेलमोंडो’ बनता येणार नाही! ...
52 वर्षीय एका शेतकऱ्यासोबत एक घटना घडली. ही व्यक्ती शेतात खोदकाम करत असताना त्याचं नशीब पालटलं. ...