Four wheeler, Latest Marathi News
Registration Certificate : डिजीलॉकर आणि एमपरिवहन सारख्या सरकारी अॅप्सवरून डाउनलोड केलेले डिजिटल आरसी कायदेशीररित्या वैध मानले जाते. ...
राज्यभरातील प्रादेशिक परिवहन विभातील शिकाऊ आणि पक्का परवान्याचे काम ठप्प झाले आहे.... ...
शेतात घाम गाळणाऱ्या एका दिलदार लहान भावाने मुंबईत आयुष्यभर राबून शेतीसाठी मदत करणाऱ्या भावाला चारचाकी गाडी घेऊन देण्याचे स्वप्न पाहिले होते. ...
टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा गुजरातहून मुंबईकडे येत असताना अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कारमधील मागील सीट बेल्ट संदर्भात चर्चा सुरू झाली होती. ...
कोविड लॉकडाऊनमुळे लागला होता मोठा ब्रेक, आता परिस्थिती पूर्वपदावर ...
फ्लोटर मोटार विमा पॉलिसीचा हप्ता सामान्य पॉलिसीपेक्षा थोडासा अधिक असेल. मात्र, अनेक पॉलिसी घेण्याच्या कटकटीतून ग्राहकांची सुटका होईल. ...
Accident Case : DL 12 CR 1293 असा कारचा नंबर आहे, पोलिसांनी स्युमोटो कारवाई करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...
आम्ही आपल्याला ज्या ऑटोचालकाचा जुगाड सांगणार आहोत, तो पाहून तुम्हीही अवाक व्हाल... ...