लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

माहूरात वृक्षतोड प्रकरणी वनपरीक्षेत्र अधिकारी, वनपालावर गुन्हा दाखल - Marathi News | In the case of a tree trunk in the desert, forest officer filed a complaint against the forest officer | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माहूरात वृक्षतोड प्रकरणी वनपरीक्षेत्र अधिकारी, वनपालावर गुन्हा दाखल

अवैधरित्या परवानगी देवून शासनाच्या ४८ लाख रूपय किमंतीच्या मालमत्तेची नुकसान  व शासनाचा विश्वासघात केल्याने सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र नाले  यांच्या तक्रारीवरून माहूर पोलिसांनी २८ जून रोजी फसवणुकीच्या गुन्हा दाखल केला़ ...

रत्नागिरी :विद्यार्थ्यांच्या कलेतून साकारली वन्यप्राण्यांची छायाचित्रे - Marathi News | Ratnagiri: Photographs of wild animals originating from the students' art | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :विद्यार्थ्यांच्या कलेतून साकारली वन्यप्राण्यांची छायाचित्रे

सह्याद्र्री निसर्ग मित्र, चिपळूण, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई व आयसीआयसीआय बँक यांच्यातर्फे विद्यार्थ्यांनी काढलेल्या वन्यजीवांच्या फोटोंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ब्राम्हण सहाय्यक संघ सभागृह, चिपळूण येथे पार पडले. विशेष म्हणजे हे फोटो विद्यार ...

नांदेड जिल्ह्यातील वन विभागाची गतवर्षीच्या जिवंत रोपांची आकडेवारी धूळफेक करणारी - Marathi News | fake numbers of living trees in Nanded district by forest department | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील वन विभागाची गतवर्षीच्या जिवंत रोपांची आकडेवारी धूळफेक करणारी

वन विभागासह सर्वच विभागांनी पुढाकार घेत वृक्षारोपण केल्याने उद्दिष्टापेक्षा ५ लाख वृक्षलागवड अधिक झाली़ गतवर्षी लागवड केलेल्या वृक्षांपैकी ८० ते ८५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचा अहवाल सर्वच विभागांनी दिला आहे़ ...

जुन्नर येथे बिबट्या मादी जेरबंद  - Marathi News | female Leopard arrested at Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर येथे बिबट्या मादी जेरबंद 

या भागात सोमवारीच बिबट्याने केलेल्या हल्यात तीन शेळ्या ठार केल्या होत्या. ...

नागपुरातील  राजभवनात सापडली साडे आठ फुटी धामण  - Marathi News | The eight half and -footed Dhaman snake found at Raj Bhavan in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील  राजभवनात सापडली साडे आठ फुटी धामण 

राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात सोमवारी सायंकाळी साडे आठ फूट लांब धामण (साप) सापडली. सर्पमित्राच्या साहाय्याने ही धामण पकडण्यात आली. या घटनेने काही वेळासाठी खळबळ माजली होती. ...

बीडमध्ये महाश्रमदानातून वृक्ष लागवडीसाठी खोदले एक हजार खड्डे - Marathi News | One thousand pits dug for the cultivation of trees from Mahashtmadan in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये महाश्रमदानातून वृक्ष लागवडीसाठी खोदले एक हजार खड्डे

शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत बीडच्या वनविभागाने रविवारी पालवण येथील डोंगरावर आयोजित महाश्रमदानात १२ सामाजिक संस्था व ३०० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्ष लागवडीसाठी एक हजार खड्डे खोदले. ...

उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड होणार - Marathi News | More trees will be planted for the purpose | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड होणार

१३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ५० लाख ७४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी वन विभाग व शासनाच्या इतर विभागांनी सुमारे ५५ लाख १६ हजार खड्डे खोदले आहेत. ...

धावडा येथे लांडग्यांच्या हल्ल्यात अकरा शेळ्या ठार - Marathi News | Eleven goats killed in a wolf attack in the runaway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धावडा येथे लांडग्यांच्या हल्ल्यात अकरा शेळ्या ठार

शेतवस्तीवरील गोठ्यात असलेल्या शेळ्यावर शुक्रवारी रात्री तीन लांडग्यांनी हल्ला करून अकरा शेळ्यांना ठार केल्याची घटना घडली. ...