चंद्रपूर जिल्ह्यात भिसी उपवनपरिक्षेत्र अंतर्गत टिटवी परिसरात दडवून ठेवलेला १६ लाखांचा अवैध सागवान लाकूड वनाधिकाऱ्यांनी गुरूवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जप्त केला. ...
अधिकारी व कर्मचारी आगीच्या दिशेने गेले असता, त्या ठिकाणी एक व्यक्ती आढळून आला. आग कुणी लावली, असे विचारले असता मोहफूल गोळा करण्यासाठी आग मी स्वत: लावल्याचे केशव राऊत यांनी मान्य केले. यावरून वन विभागाच्या पथकाने केशवच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...