या भागातील मळे परिसरात बिबट मादीचा संचार असण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. यामुळे शेतमजुरांना व मालकांना सावधगिरी बाळगत सुर्यास्तापुर्वी शेतीतून घरी सुरक्षित जाण्याच्या सुचना दिल्या आहेत. ...
शेळकेवाडी (ता. संगमनेर) येथे परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये तीन शेळ्यांचा मृत्यू झाला. रविवारी (दि.३१) मध्यरात्री हा प्रकार घडला. यामुळे परिसरातील शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...
तारु खेडले येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे शनिवारी (दि. ३०) उघडकीस आले. हा मादी बिबट्या अंदाजे तीन वर्षांचा आहे. एप्रिल ते मे या दोन महिन्याच्या कालावधीत पाच बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. ...
बिबट्या दिसल्याचे बिनबुडाचे निराधार मेसेज सोशलमिडियावर टाकून बेजबाबदार वर्तन करू नये, अन्यथा अफवा पसरविल्याप्रकरणी थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही आता वनविभागाकडून देण्यात आला ...
बागलाण तालुक्यात सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये तीस टक्के उपस्थिती असताना सटाणा वनविभागाच्या कार्यालयात चक्क वनमजूर वगळता एकही अधिकारी, कर्मचारी हजर राहत नसल्याचे बागलाणचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी जितेंद्र इंगळे पाटील यांनी स्वत: केलेल्या स्टिंग ...