फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अखेरची उपउपांत्य फेरीची लढत रंगतदार झाली. इंग्लंडचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात होता, परंतु कोलंबियाने सामन्याला नाट्यमय कलाटणी दिली. ...
कुर्तोआने कॉर्नरवरील चेंडू मिळताच प्रतिहल्ला सुरू केला. डीब्रूनने मेउनिअरला चेंडू दिला. त्याने क्रॉस केला तेव्हा रोमेलू लुकाकूने नि:स्वार्थीपणे तो चॅडलीसाठी सोडला आणि.. गोल! यासह जपान व पर्यायाने आशियाच्या आशा धुळीस मिळाल्या. ...
रणनीतीची योग्य अंमलबजावणी कशी करायची, याचा उत्तम वस्तुपाठ स्वीडनच्या संघाने स्वित्झर्लंडविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दाखवला. स्वीडनने पहिल्या सत्रात अभेद्य बचाव करत स्वित्झर्लंडचे आक्रमण बोथट केले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात संधी मिळाल्यावर ...
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील आव्हान टिकवण्याच्या महत्त्वाच्या असलेल्या लढतीला चार तासांचा कालावधी शिल्लक असताना अचानक त्याचा फोन खणाणतो... समोरचा व्यक्ती जे काही सांगतो ते ऐकल्यावर हातापाय गळून पडतात, डोके सुन्न होते, मनात घालमेल सुरू होते.. ...