कोलिंडा, या क्रोएशियाच्या राष्ट्रपती असल्या तरी सामना पाहताना त्या सामान्य व्यक्ती असतात. एखादा चाहता आपल्या संघाने गोल केल्यावर जसा आनंद व्यक्त करतो, तशाच त्यादेखील गोल झाल्यावर नाचत आनंद व्यक्त करतात. ...
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील पराभव खेळाडूंपेक्षा त्यांच्या पाठिराख्यांना अधिक जिव्हारी लागतो. त्यामुळे त्यांच्याकडून खेळाडूंना सातत्याने टार्गेट केले जाते. चाहत्यांच्या रोषाचा सामना अनेकदा खेळाडूंना करावा लागतो. त्याचा प्रत्यय माजी विजेत्या ब्राझील संघ ...
थायलँडमधील गुंफेत अडकलेली १३ पैकी सहा मुले येथील बचाव शिबिरापर्यंत पोहोचली असून लवकरच ती बाहेर येतील, असा विश्वास संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केला. ...
विश्वकप फुटबॉल स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात असून इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन गोल्डन बुटच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर आहे, पण बेल्जियमचा रोमेलू लुकाकू पुढील दोन सामन्यात चमकदार कामगिरी करीत या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मानकरी ठरू शकतो. ...
फ्योडोर स्मॉलोव्हची पहिली किक फारच कमजोर निघाली. झागोएव्हने गोल केला, पण तारणहार मारिओने एवढा जोरदार फटका का बरे मारला? चेंडू चक्क बाहेर गेला. क्रोएशियाच्या कोव्हासिचने दरम्यान दुसरी किक मारताना स्मोलॉव्हचे अनुकरण केल्याने अकीनफीव्हला तो फटका रोखता आ ...