अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
How To Make Haldi Powder At Home: घरच्याघरी हळद पावडर (turmeric powder) तयार करण्याची ही सोपी रेसिपी पाहा.. या रेसिपीनुसार केलेली हळद ६ महिने चांगली टिकेल. (Halad tayar karnyachi recipe) ...
Turmeric Bhaji Recipe in Marathi : (कच्च्या हळदीची भाजी) कच्च्या हळदीत एंटी बॅक्टेरियल, एंटी फंगल गुणधर्मसाठी असतात. इन्फेक्शन आणि व्हायरसपासूही बचाव होतो. यातील करक्यूमिन एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. ...
नवीन वर्षाचा संकल्प म्हणून अनेकजण तब्येत कमावण्याचा निर्णय घेतात, प्रोटीन सप्लिमेण्टचा खुराक लावतात; पण आरोग्यावर अतिशय गंभीर दुष्परिणाम त्यानं होऊ शकतो. ...
Social Viral: आपल्याकडे बहुसंख्य लोक हातानेच भात खातात, मग तिच्याच भात खाण्याची एवढी चर्चा का होतेय? बघा व्हायरल व्हिडिओ (Viral video of a women eating rice with her hands on airport)... ...