लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday, मराठी बातम्या

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
केळ केमिकलने पिकवलंय की नॅचरली पिकलंय कसं ओळखाल? पोटात विष जाण्याआधी वाचा सोप्या टिप्स! - Marathi News | How to identify that banana is ripe with carbide chemical | Latest food News at Lokmat.com

फूड :केळ केमिकलने पिकवलंय की नॅचरली पिकलंय कसं ओळखाल? पोटात विष जाण्याआधी वाचा सोप्या टिप्स!

Signs of Chemically Ripened Banana:खासकरून केळी पिकवण्यासाठी कार्बाइडचा वापर केला जातो. हे पोटात गेल्यावर विषासारखं काम करतं. अशात नॅचरली पिकलेली केळी किंवा केमिकलने पिकवलेली केळी कशी ओळखायची हे आज आपण जाणून घेणार आहोत. ...

फक्त ४ चमचे तेलात पोह्यांचा कुरकुरीत चिवडा अगदी १५ मिनिटांत, दिवाळी स्पेशल चिवडा रेडी - Marathi News | Roasted Poha Chivda/Low Oil Crispy Crunchy Chivda recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त ४ चमचे तेलात पोह्यांचा कुरकुरीत चिवडा अगदी १५ मिनिटांत, दिवाळी स्पेशल चिवडा रेडी

Roasted Poha Chivda/Low Oil Crispy Crunchy Chivda recipe : छोटया कढईमध्ये बनवा न आकसणारा, कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा ...

Diwali Market : दिवाळीपूर्वीच खाद्यतेल, डाळींच्या दरामध्ये तब्बल १५ टक्क्यांनी वाढ - Marathi News | Diwali Market: Ahead of Diwali, prices of edible oil, pulses increase by 15 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Diwali Market : दिवाळीपूर्वीच खाद्यतेल, डाळींच्या दरामध्ये तब्बल १५ टक्क्यांनी वाढ

ऐन सणासुदीच्या (Festive Season) काळात स्वयंपाकघरातील (Kitchen) किराणा मालाच्या (Grocery) वस्तूंनी महागाईचा (inflation) कळस गाठला आहे. डाळी (lentils), तेलांच्या (Oils) दरात (Prices) गेल्या महिन्याच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तेल, शेंग ...

फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या वातड- काळपट होतात? ३ टिप्स, पोळ्या होतील मऊ-फुगतील टम्म - Marathi News | how to make soft rotis or chapati from the dough keft in fridge for long, Simple Tips And Tricks For Making Soft Rotis Or Chapati | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या वातड- काळपट होतात? ३ टिप्स, पोळ्या होतील मऊ-फुगतील टम्म

Simple Tips And Tricks For Making Soft Rotis Or Chapati: फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या वातड, काळपट होत असतील तर या काही गोष्टी एकदा ट्राय करून पाहा...(how to make soft rotis or chapati from the dough keft in fridge?) ...

चकल्या कधी कडक, कधी वातड होतात? हे घ्या १ किलो भाजणीचे परफेक्ट प्रमाण-चकल्या होतील खुसखुशीत - Marathi News | how to make chakali for diwali faral, chakali bhajani recipe, how to make perfect chakali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चकल्या कधी कडक, कधी वातड होतात? हे घ्या १ किलो भाजणीचे परफेक्ट प्रमाण-चकल्या होतील खुसखुशीत

How To Make Chakali For Diwali Faral: चकलीची भाजणी तयार करताना काय करावं आणि काय टाळावं हे एकदा पाहा.. यंदाच्या दिवाळीत (Diwali Celebration 2024) तुमच्या घरच्या चकल्याच ठरतील सगळ्यात जास्त हिट...(chakali bhajani recipe) ...

केशर पदार्थात घालताना तुम्हीही हमखास करताय ‘ही’ चूक, महागडं केशर वापरुनही रंग-स्वाद गायब कारण... - Marathi News | Cooking Tips For Using Saffron Correct method of using saffron how to use saffron or kesar correctly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केशर पदार्थात घालताना तुम्हीही हमखास करताय ‘ही’ चूक, महागडं केशर वापरुनही रंग-स्वाद गायब कारण...

Cooking Tips For Using Saffron : Correct method of using saffron : how to use saffron or kesar correctly : केशर पदार्थात नेमकं कसं आणि कधी घालावं? ...

बाजरीची भाकरी हिवाळ्यात अनेक समस्यांवर ठरते रामबाण उपाय, फायदे वाचाल तर व्हाल अवाक्! - Marathi News | Top 5 reasons to eat bajra this winter, know the benefits | Latest food News at Lokmat.com

फूड :बाजरीची भाकरी हिवाळ्यात अनेक समस्यांवर ठरते रामबाण उपाय, फायदे वाचाल तर व्हाल अवाक्!

Bajra Flour Benefits In Winter : तुम्ही जर हिवाळ्यात नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ली तर तुम्हाला अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. चला जाणून घेऊ याचे फायदे... ...

गुळातली भेसळ कशी ओळखाल? भेसळयुक्त गूळ असतो विषारी-४ ट्रिक्स, घरी तपासा गुळाची शुद्धता - Marathi News | Tips And Tricks How To Check Jaggery Purity At Home 4 Ways to Know Adulteration Detection Method | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुळातली भेसळ कशी ओळखाल? भेसळयुक्त गूळ असतो विषारी-४ ट्रिक्स, घरी तपासा गुळाची शुद्धता

Tips And Tricks How To Check Jaggery Purity At Home : दिवाळीच्या आधी अनेक ठिकाणी भेसळयुक्त पदार्थांची विक्री होते. ही भेसळ टाळण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. ...