How to eat Healthy Food everyday, मराठी बातम्याFOLLOW
Food, Latest Marathi News
अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
How To Make Rice Floor Dosa : अनेकांना डोसा घरी बनवणं अवघड वाटतं कारण डोसा बनवण्यासाठी डाळ वाटणं, तांदूळ भिजवणं, पीठ तयार करणं या सर्व प्रोसेस कराव्या लागतात. ...
Moringa Leaves Kadha : शेवग्याच्या पानांचं नियमित सेवन केल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. अशात हिवाळ्यात शेवग्याच्या पानांचा काढा पिण्याचे फायदे आणि तो तयार करण्याची पद्धत आम्ही सांगणार आहोत. ...
How To Store Pudina For Long?: पुदिना लवकर खराब होऊ नये म्हणून या काही टिप्स पाहा; नक्कीच तुमच्या उपयोगी येतील.(best home hacks to keep mint leaves fresh and green for a month) ...