उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात भीमा नदीत विसर्ग सुरू आहे. वीर धरणातून २२३६० क्युसेव क्यूसेक इतका तर उजनीतून ४१६०० क्युसेकचा विसर्ग सोडल्याने पंढरपुरात ६३ हजार ९६० इतका विसर्ग झाला आहे. त्यामुळे पंढरपुरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
Kolhapur: मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीचे वाढलेले पाणी येथील प्रसिद्ध अशा दत्त मंदिरासमोर आज पहाटे पोहोचले आहे. सरासरी जुलै महिन्याच्या सुरुवातीला येथील दत्त मंदिरात पाणी येत असते चालू साली पावसाने लवकर हजेरी लावल्याने जून महिन्याच्या निम्म्यातच येथील ...