लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

अमळनेर तालुक्यातही जलसंकट - Marathi News | Water crisis in Amalner taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर तालुक्यातही जलसंकट

तापी, पांझरा नदीला पूर ,पावसाची संततधार यामुळे अमळनेर तालुक्याच्या काही गावांना जलसंकट उभे राहिले आहे. तहसीलदारांनी तातडीची बैठक घेऊन १२ गावांना आपत्कालीन पथक रवाना करून जागेवर सज्ज केले आहेत. ...

पूरस्थितीमुळे MPSC परीक्षा पुढे ढकलली, आयोगाचे पत्र जारी - Marathi News | MPSC examination postponed due to floods in kolhapur, Commission letter issued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूरस्थितीमुळे MPSC परीक्षा पुढे ढकलली, आयोगाचे पत्र जारी

रविवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ...

नळगंगा नदीत पडलेल्या मुलाला वाचविले; चार युवकांचे धाडस - Marathi News | Child rescued in river Nalganga; The courage of four youths | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नळगंगा नदीत पडलेल्या मुलाला वाचविले; चार युवकांचे धाडस

ओम नामक १४ वर्षीय मुलगा पुलाच्या कडेला खाली नदीपात्रात पडुन पुलाखालील पाइपातून जवळपास तीनशे ते चारशे फूट वाहत गेला. ...

Video : पूराच्या पाण्यामुळे फोफादे गावचा संपर्क तुटला, तिन्ही बाजूचे रस्ते बंद - Marathi News | Due to the flood water, the village of Fofade lost contact and all three roads were closed | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :Video : पूराच्या पाण्यामुळे फोफादे गावचा संपर्क तुटला, तिन्ही बाजूचे रस्ते बंद

पावसामुळे दोन्ही नद्यांच्या पुराचे पाणी बुराई नदीतुन धरणात जाते. ...

अकोल्यात संततधार पाऊस;  नदी, नाल्यांना पूर,  पिके पाण्याखाली - Marathi News | Heavy rains in Akola; River, flood to rivers, crops under water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात संततधार पाऊस;  नदी, नाल्यांना पूर,  पिके पाण्याखाली

धरणक्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने वारी हनुमान सागर धरणाचे सहा दरवाजे ५० सेंमी.ने उघडण्यात आले आहेत. ...

पुरामुळे १३३ गावातील १० हजार ८२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Damage to the crop on 3 thousand 3 hectares in 4 villages due to floods | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुरामुळे १३३ गावातील १० हजार ८२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश ...

दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठेच्या बाजार तळात पुराचे पाणी - Marathi News | The flood water in the Bhandarkotha Bazaar basin | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठेच्या बाजार तळात पुराचे पाणी

शाळांना सुट्टी : तेलगाव- भंडारकवठे रस्ता जलमय ...

सत्तेचा माज आल्याने महाजनांकडून सेल्फी घेण्याचा प्रकार; राज ठाकरेंची टीका  - Marathi News | MNS Chief Raj Thackeray Criticism on Girish Mahajan Selfie Video taken at flood affected area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेचा माज आल्याने महाजनांकडून सेल्फी घेण्याचा प्रकार; राज ठाकरेंची टीका 

पूरग्रस्त भागात जाऊन भाजपा मंत्री गिरीश महाजन यांनी सेल्फी व्हिडीओ काढला यावरुन अनेक स्तरातून सरकारवर टीका होत आहे. ...