लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips News in Marathi

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो दलिया; 'हे' आहेत फायदे! - Marathi News | Vegetable dalia is best breakfast helpful in weight loss and diabetes | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो दलिया; 'हे' आहेत फायदे!

सध्या जास्तीत जास्त लोक फिटनेसबाबत कॉन्शिअस होत आहेत. अशातच अनियमित जीवनशैली आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यांमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...

सानिया मिर्झाने फक्त 5 महिन्यांमध्ये असं घटवलं 22 किलो वजन! - Marathi News | This is how tennis star sania mirza lost 22 kgs in 5 months after pregnancy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सानिया मिर्झाने फक्त 5 महिन्यांमध्ये असं घटवलं 22 किलो वजन!

तुम्ही सेलिब्रिटी असा किंवा सामान्य नागरिक, वजन कमी करणं ही गोष्ट एका रात्रीमध्ये होण्यासारखी अजिबात नाही. यासाठी दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते. ...

झोप उडवत आहे मोबाईल; तरूणपिढी 'टेक्नोफेरेंस'च्या जाळ्यात! - Marathi News | Technoference is disrupting sleep and productivity among teenagers | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झोप उडवत आहे मोबाईल; तरूणपिढी 'टेक्नोफेरेंस'च्या जाळ्यात!

सध्या प्रत्येक गोष्टीसाठी स्मार्टफोन किंवा मोबाईल फोनचा सर्रास वापर होत असल्याचे आपल्याला पहायला मिळते. प्रत्येक कामासाठी हातातल्या मोबाईलचा वापर करण्यात येतो. मोबाईलच्या वापराचे खरं तर अनेक फायदे आहेत पण त्याहीपेक्षा जास्त दुष्परिणामही आहेत. ...

दिवसेंदिवस कंबरदुखी वाढतीये? या टिप्सने दूर करा समस्या - Marathi News | Know what to do in case of back pain in teenagers | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दिवसेंदिवस कंबरदुखी वाढतीये? या टिप्सने दूर करा समस्या

आजकाल वेगवेगळ्या कारणांमुळे जास्तीत जास्त लोकांना कंबरदुखीची समस्या भेडसावत असते. खासकरून लहान मुलं आणि तरूणांमध्ये. ...

सकाळी रिकाम्यापोटी मनुके खा; आरोग्यासाठी होतात अनेक फायदे! - Marathi News | Eating raisins or kishmish in empty stomach in the morning will be healthy | Latest food News at Lokmat.com

फूड :सकाळी रिकाम्यापोटी मनुके खा; आरोग्यासाठी होतात अनेक फायदे!

ड्रायफ्रुट्समध्ये समाविष्ट होणारे मनुके आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. आपण अनेकदा गोड पदार्थांमध्ये किंवा पुलाव तयार करताना त्यामध्ये मनुक्यांचा वापर करतो. पण हे मनुके तुम्ही कधी अनोशापोटी खाल्ले आहेत का? ...

जाणून घ्या; ब्रेस्ट कॅन्सरचे प्रकार आणि त्याच्या स्टेजस! - Marathi News | Know about types and stages of breast cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जाणून घ्या; ब्रेस्ट कॅन्सरचे प्रकार आणि त्याच्या स्टेजस!

भारतातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा आजार वेगाने वाढत आहे. भारतामध्ये प्रत्येक आठपैकी एक महिला ब्रेस्ट कॅन्सरने पीडित आहे. एवढचं नाही तर ब्रेस्ट कॅन्सर अनेक महिलांच्या मृत्यूचं कारणंही बनला आहे. ...

उन्हाळ्यात आइस्ड टी चं करा सेवन, वजन कमी करण्यासोबतच होतील हे फायदे!  - Marathi News | Drink iced tea in summer it will decrease body weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :उन्हाळ्यात आइस्ड टी चं करा सेवन, वजन कमी करण्यासोबतच होतील हे फायदे! 

तुम्ही लेमन टी, ग्रीन टी, ब्लॅक टी अनेकदा सेवन केली असेल. मात्र आइस्ड टी चे कधी सेवन केलं का? यात चहा थंड करून किंवा त्यात बर्फ मिश्रित करून तयार केला जातो. ...

शरीरातील मेटाबॉलिज्म कमजोर झालं आहे का?; 'हे' उपाय करतील मदत! - Marathi News | Metabolism has become weak then increase in these ways | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :शरीरातील मेटाबॉलिज्म कमजोर झालं आहे का?; 'हे' उपाय करतील मदत!

सध्या अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, मेटाबॉलिज्मची कमतरता. मेटाबॉलिज्म म्हणजे, शरीरातील पचनक्रियेची प्रक्रिया. ...