फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
कोलेस्ट्रॉल कसं कमी करायचं? कोलेस्ट्रॉलमुळे होणाऱ्या आजारांपासून बजाव कसा करायचा? कोलेस्ट्रॉलच्या याच समस्येवर घरच्या घरी कसा उपाय करायचा ते आपण या व्हिडीओमध्ये पाहणावर आहे.. ...
Walking Benefits : नव्या संशोधनानुसार रोज ७००० पाऊलं चालल्यानं मृत्यूचा धोका ५० ते ७० टक्क्यांनी कमी होतो. हा अभ्यास जामा नेटवर्क ओपन जर्नलमध्य प्रकाशित करण्यात आला आहे. ...
वाढलेलं वजन कमी कसं करायचं? कॅलरीज शरीराचा घेर वाढवतायत? कॅलरीज ही प्रत्येक दुसऱ्या माणसाच्या आयुष्यातली समस्या ठरतेय.. तर तुम्हालाही कॅलरीज कशा कमी करायच्या हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडीओ शेवट पर्यंत नक्की बघा ...
सोशल मिडिया, गेमिंग, टीव्ही किंवा मग ऑफिसचा ताणतणाव यापैकी कोणत्याही कारणामुळे जर तुम्ही झोपेच्या वेळांमध्ये बदल करत असाल तर सावधान. कारण अपुऱ्या झोपेमुळे अनेक आजार निर्माण होऊ शकतात. ...
Fitness Tips of fat loss : अभिनेत्री शिल्पा शेट्टी फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागरूक आहे. फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टीनं आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर एक व्यायामप्रकार शेअर केला आहे. ...
बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने तिच्या चाहत्यांसाठी नुकतेच एक फिटनेस मोटीव्हेशन दिले आहे. यामध्ये तिने स्ट्रेचिंग करण्याचे फायदे सांगितले आहेत. ...