लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips News in Marathi , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
लठ्ठपणा कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये खा बेसनाचा पोळा; वेट लॉस डाएट म्हणून उत्तम पर्याय  - Marathi News | Weight loss diet plan how to lose weight with besan | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लठ्ठपणा कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये खा बेसनाचा पोळा; वेट लॉस डाएट म्हणून उत्तम पर्याय 

सध्याची धकाधकीची आणि अनियमित जीवनशैली यांमुळे अनेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. अनेकदा असं पाहायला मिळतं की, वाढत्या वजनाला कंटाळून लोक चविष्ट पदार्थ खाण्यापासून दूर पळतात. ...

'हे' आहेत रात्री उशिरा जेवण्याचे साइड इफेक्ट्स; लगेच बदला सवय  - Marathi News | Effects of late night dinner on health change this habit | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'हे' आहेत रात्री उशिरा जेवण्याचे साइड इफेक्ट्स; लगेच बदला सवय 

काही लोक रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहात असतात. तर काही मोबाइलवर व्यस्त असतात. अशा लोकांना जेवण्यासाठीही वेळ नसतो. अनेकदा तर या व्यक्तींच्या जेवण करणं लक्षातच राहत नाही. ...

मधुमेही असाल तर ऑफिसमध्ये 'या' गोष्टींची काळजी घ्या  - Marathi News | Tips to manage diabetes at workplace or office | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मधुमेही असाल तर ऑफिसमध्ये 'या' गोष्टींची काळजी घ्या 

सध्याची धावपळ आणि धकाधकीची जीवनशैली यांमुळे आरोग्याशी निगडी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच लहान मुलांपासून ते अगदी थोरामोठ्यांमध्ये सहज आढळून येणारा आजार म्हणजे मधुमेह. ...

रस्त्यावर मिळणार्‍या खाद्यपदार्थांचा आरोग्यावर होणारा हानिकारक परिणाम - Marathi News | Street Food Is Unhealthier and harmful for health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रस्त्यावर मिळणार्‍या खाद्यपदार्थांचा आरोग्यावर होणारा हानिकारक परिणाम

रस्त्यावर मिळणार्‍या खाद्य पदार्थांचे सेवन, आरोग्य आणि अन्नाद्वारे पसरणार्‍या रोगांचा जवळचा संबंध आहे. ...

५ मिनिटांच्या 'या' वर्कआउटने एक आठवड्यात कमी करा पोटावरील चरबी! - Marathi News | This 5 min workout will decrease belly fat in 1 week | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :५ मिनिटांच्या 'या' वर्कआउटने एक आठवड्यात कमी करा पोटावरील चरबी!

अलिकडे लोक एक्सरसाइज केवळ वजन कमी करण्याचं माध्यम म्हणूण बघू लागले आहेत. ...

'व्हिटॅमिन-डी'ची कमतरता आरोग्यासाठी ठरते घातक; जाणून घ्या कारणं - Marathi News | These causes of vitamin d difficency and know its risk factor | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'व्हिटॅमिन-डी'ची कमतरता आरोग्यासाठी ठरते घातक; जाणून घ्या कारणं

व्हिटॅमिन-डी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. खरं तर व्हिटॅमिन-डीचा मुख्य स्त्रोत सूर्य किरणांचा प्रकाश आहे. याव्यतिरिक्त अनेक खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधूनही व्हिटॅमिन-डी शरीरामधील कॅल्शिअम आणि फॉस्फेट वाढविण्यासाठी मदत करतं. ...

झोपेच्या गोळ्यांचे सेवन करता का?; जाणून घ्या यामुळे होणाऱ्या समस्या - Marathi News | If you also take sleeping pills then know the danger | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झोपेच्या गोळ्यांचे सेवन करता का?; जाणून घ्या यामुळे होणाऱ्या समस्या

सध्याच्या बदललेल्या लाइफस्टाइलमुळे आपलं बेडरूमही गॅझेट्सनी भरून गेलं आहे. टेलिव्हिजन, लॅपटॉप यासारखे गॅझेट्स तर होतेच पण आता त्यांच्या जोडीला मोबाईलही आला आहे. ...

अस्थमावर लो-सोडियम डाएट ठरतं उपयोगी - Marathi News | Asthma treatment by low sodium diet | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अस्थमावर लो-सोडियम डाएट ठरतं उपयोगी

अस्थमा फुफ्फसांशी निगडीत असणारा एक आजार आहे. अस्थमाच्या रूग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. त्याचं कारण म्हणजे, अस्थमा झालेल्या व्यक्तींना श्वास नलिकेला सूज येते आणि श्वसननलिका छोटी होते. ...