लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips News in Marathi , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
वजन कमी करण्यासाठी दररोज करा स्विमिंग; 'हे' आहेत फायदे - Marathi News | Swimming can help you to lose weight do these type of swimming to lose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी दररोज करा स्विमिंग; 'हे' आहेत फायदे

उन्हाळ्यामध्ये अनेकजण सकाळी किंवा संध्याकाळी इतर एक्सरसाइजिवाय स्विमिंग करण्याला पसंती देतात. थंड-थंड पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेणं मानसिक आणि शारीरिक स्वरूपात आपल्याला कूल ठेवतं. ...

'या' ६ सोप्या एक्सरसाइज करून शरीरासोबतच हार्ट ठेवा फिट!  - Marathi News | 6 workouts and exercise that will keep your heart strong | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' ६ सोप्या एक्सरसाइज करून शरीरासोबतच हार्ट ठेवा फिट! 

तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात काही खास वर्कआउट किंवा एक्सरसाइज कराल तर तुमचं हृदय हेल्दी ठेवण्यास मदत मिळते. ...

शिल्पा शेट्टीप्रमाणे झिरो फिगर हवीय?; मग ट्राय करा तिचीच वेट लॉस रेसिपी - Marathi News | Weight loss how to lose weight quick by shilpa shetty easy recipe | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शिल्पा शेट्टीप्रमाणे झिरो फिगर हवीय?; मग ट्राय करा तिचीच वेट लॉस रेसिपी

सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये कामाचा ताण आणि अनियमित जीवनशैली यांमुळे अनेकांना वाढत्या वजनाचा सामना करावा लागतो. अशावेळा स्वतःला फिट ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्सपासून ते डाएटीशयनपर्यंत सर्वांचा सल्ला घेतो. ...

फळ आणि भाज्यांवरून पेस्टीसाइड्स कसे दूर करावे? - Marathi News | How to remove pesticides from fruits and vegetables, How baking soda help? | Latest food News at Lokmat.com

फूड :फळ आणि भाज्यांवरून पेस्टीसाइड्स कसे दूर करावे?

हे आपणा सर्वांनाच माहीत आहे की, बाजारात मिळणारी फळ आणि भाज्या पेस्टीसाइडयुक्त असतात. आजकाल कीटकनाशक औषधांचा आणि रसायनिक खतांचा अधिक वापर केला जातो. ...

धावताना टाळा या पाच चुका,  तब्येतीवर होऊ शकतो विपरित परिणाम - Marathi News | Running avoid doing these 5 mistakes while running it can be reverse effect on health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :धावताना टाळा या पाच चुका,  तब्येतीवर होऊ शकतो विपरित परिणाम

काही लोक आपल्या आरोग्याबाबत फार जागरूक असतात. त्यासाठी ते सकाळी उठून मॉर्निंग वॉकसाठी जातात. स्वतःच्या फिटनेससाठी ते वॉकिंग, जॉगिंग किंवा रनिंगचा आधार घेतात. ...

अत्यंत घातक आहे ह्यूमन पेपिलोमा व्हायरस; होऊ शकता या गंभीर आजारांचे शिकार  - Marathi News | Human papillomavirus infection is very harmful for health and know its treatments | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अत्यंत घातक आहे ह्यूमन पेपिलोमा व्हायरस; होऊ शकता या गंभीर आजारांचे शिकार 

ह्यूमन पेपिलोमा व्हायरस म्हणजेच, एचपीवी अत्यंत घातक व्हायरस आहे. हा व्हायरस अत्यंत वेगाने शरीरात पोहोचतो आणि त्यानंतर शरीरामध्ये काही विशेष लक्षणं दिसून येत नाहीत. ...

वजन कमी करायचं असेल तर करा HIIPA वर्कआउट, जाणून घ्या याची खासियत - Marathi News | Hiipa exercise best way to loose weight know everything about | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करायचं असेल तर करा HIIPA वर्कआउट, जाणून घ्या याची खासियत

ऑफिसमधील कामाचा स्ट्रेस, स्पर्धा आणि दैनंदिन जीवनातील वेगवेगळे प्रश्न यामुळे स्वत:ला फिट ठेवण्याची गरज वाढली आहे. ...

आठवड्यातून 4 पेक्षा जास्त वेळा खाऊ नका बटाटे; 'या' आजारांच्या अडकाल जाळ्यात - Marathi News | Potato eaten more than four times a week can be harmful for your health know its hazards | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आठवड्यातून 4 पेक्षा जास्त वेळा खाऊ नका बटाटे; 'या' आजारांच्या अडकाल जाळ्यात

वर्षभर मिळणारा बटाटा प्रत्येक घरामध्ये अगदी सहज आढळून येतो. बटाट्यापासून अनेक झटपट रेसिपी तयार करता येतात. त्यामुळे अनेकदा आहारामध्ये बटाट्याचा सर्रास वापर करण्यात येतो. ...