लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips News in Marathi , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
जिमला जाणारे तरूण होताहेत बॉडी इमेज डिसऑर्डरचे शिकार, जाणून घ्या कारणे - Marathi News | What is body image disorder know reasons | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जिमला जाणारे तरूण होताहेत बॉडी इमेज डिसऑर्डरचे शिकार, जाणून घ्या कारणे

काही तरूणांवर जिमचा इतका प्रभाव असतो की, ते यामुळे तणावात राहू लागतात. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, तरूण बॉडी बनण्यामुळे फार जास्त तणाव घेतात. ...

उपवास करून टाळू शकता लठ्ठपणा आणि डायबिटीसचा धोका, पण कसा?  - Marathi News | Fasting during Ramadan helps fight obesity and diabetes says study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :उपवास करून टाळू शकता लठ्ठपणा आणि डायबिटीसचा धोका, पण कसा? 

उपवास करणे भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. तसे तर लोक धार्मिक मान्यतांमुळे उपवास करतात. ...

वजन कमी करण्यासाठी परफेक्ट फॅट फ्लश डाएट प्लॅन! - Marathi News | The best way to lose weight is fat flush diet plan | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी परफेक्ट फॅट फ्लश डाएट प्लॅन!

वजन कमी करणं हे अनेकांपुढे एक मोठं आव्हानच ठरलं आहे. पण अनेकदा अनेकांना हे माहितीच नसतं की, वजन कमी करण्यासाठी आपल्या शरीराच्या गरजा काय आहेत. ...

'या' व्हिटॅमिन्सची भारतीयांमध्ये सर्वात जास्त कमतरता, जाणून घ्या कारण! - Marathi News | Vitamin deficiency symptoms are not known easily | Latest helpline News at Lokmat.com

हेल्प लाईन :'या' व्हिटॅमिन्सची भारतीयांमध्ये सर्वात जास्त कमतरता, जाणून घ्या कारण!

आपण नेहमीच बोलताना असं म्हणतो की, आताच्या भाज्यांमध्ये, फळांमध्ये केमिकल्स असतात त्यामुळे पुरेसे व्हिटॅमिन्स किंवा पौष्टिक तत्त्व शरीराला मिळत नाहीत. ...

ऑफिसमध्ये काम करताना जंक फूड खाण्याची सवय आहे? वेळीच व्हा सावध - Marathi News | Eating Junk or Unhealthy food at office work can lead to lifestyle diseases says a study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ऑफिसमध्ये काम करताना जंक फूड खाण्याची सवय आहे? वेळीच व्हा सावध

ऑफिसमध्ये काम करताना जंक फूड खाण्याची अनेकांना सवय असते. तुम्हालाही ही सवय आहे का? ...

वजन कमी करायचंय?; मग उपाय तर तुमच्या किचनमध्येच सापडेल - Marathi News | These tips of weight loss are hidden in your kitchen | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करायचंय?; मग उपाय तर तुमच्या किचनमध्येच सापडेल

वजन कमी करणं हे प्रत्येकासाठी एक चॅलेंज बनलं आहे. सध्याच्या धावपळीच्या आणि अनियमित जीवनशैलीमध्ये वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. बीझी शेड्यूलमध्ये वजन कमी करणं अत्यंत अवघड आहे. ...

करिनाच्या हॉट फिगरचं गुपित; 'ईट लोकल, थिंक ग्लोबल' डाएट - Marathi News | Kareena kapoor follows eat local think global diet | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :करिनाच्या हॉट फिगरचं गुपित; 'ईट लोकल, थिंक ग्लोबल' डाएट

'ईट लोकल, थिंक ग्लोबल'चा अर्थ आहे की, लोकल आणि स्थानिक पदार्थ खा आणि जागतिक पातळीवर विचार करा. बॉलिवूडमध्ये झइरो फिगरचा ट्रेन्ड आणणारी करिना कपूरही आपल्या डाएटमध्ये लोकल पदार्थांनाच प्राथमिकता देते. ...

चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; असं करणं पडू शकतं महागात - Marathi News | If you eat roti made from dough keeping in the fridge can make you sick | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; असं करणं पडू शकतं महागात

चपात्या तयार करण्यासाठी दररोज पीठ मळण्यात येतं. अनेकदा उरलेलं पीठ आपण फ्रिजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी उरलेल्या पिठाच्या चपात्या तयार करतो. ...