लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips News in Marathi , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
वजन कमी करण्यासाठी परफेक्ट डाएट कुळीथ डाळ, फायदे वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Add Kulith in your diet for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी परफेक्ट डाएट कुळीथ डाळ, फायदे वाचून व्हाल थक्क!

वजन कमी करण्यासाठी डाळी महत्त्वाची भूमिका निभावतात. यात महत्त्वाची डाळ म्हणजे कुळीथ. ...

परफेक्ट फिगर हवा असेल तर फॉलो करा 'या' १० टिप्स! - Marathi News | If you need a perfect figure follow these ten tips | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :परफेक्ट फिगर हवा असेल तर फॉलो करा 'या' १० टिप्स!

परफेक्ट फिगर मिळवणं ही प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात महिलांमध्ये हार्मोनल बदल होत राहतात. ...

आहारातील 'हे' 5 पदार्थ रक्त शुद्ध करण्यासाठी करतात मदत - Marathi News | 5 home remedies food to detox and clean blood | Latest food News at Lokmat.com

फूड :आहारातील 'हे' 5 पदार्थ रक्त शुद्ध करण्यासाठी करतात मदत

रक्त शुद्ध करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक पदार्थांबाबत सांगण्यात आले आहे. आपण दररोज जो आहार घेतो त्यामध्ये सोडिअम, यूरिया यांसारखी घातक तत्वही असतात. ...

वजन कमी करण्यासाठी 'ही' आहे दुपारच्या जेवणाची योग्य वेळ; जाणून घ्या - Marathi News | What is the right lunchtime for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी 'ही' आहे दुपारच्या जेवणाची योग्य वेळ; जाणून घ्या

आरोग्य जपण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी योग्वेळी हेल्दी पदार्थांचं सेवन करणं अत्यंत आवश्यक असतं. खासकरून ज्या व्यक्ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतील किंवा त्यासाठी डाएट फॉलो करत असतील त्यांनी या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक ठरतं. ...

वजन नियंत्रित करणं महिलांसाठी का असतं अधिक आव्हानात्मक? - Marathi News | Why women are more difficult to control weight, know reason | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन नियंत्रित करणं महिलांसाठी का असतं अधिक आव्हानात्मक?

अनेक अशा महिलांना तुम्ही पाहिलं असेल ज्या नेहमी वर्कआउट करून किंवा डाएट करूनही त्यांचं वजन कमी करण्यात यशस्वी होत नाहीत. ...

वाढत्या वयानुसार महिलांसाठी आवश्यक असतात 'हे' 4 सुपरफूड्स - Marathi News | Diet 4 superfoods for growing age women | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वाढत्या वयानुसार महिलांसाठी आवश्यक असतात 'हे' 4 सुपरफूड्स

सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये महिलांची धावपळ सुरूच असते. अशातच घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत करताना त्यांची तारांबळ उडते. ...

फ्रूट ज्यूस जास्त प्यायल्याने अकाली मृत्यूची शक्यता - रिसर्च  - Marathi News | New study suggests that excess fruit juice consumption increases risk of early death | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फ्रूट ज्यूस जास्त प्यायल्याने अकाली मृत्यूची शक्यता - रिसर्च 

जर तुम्ही विचार करत असाल की, फ्रुट ज्यूस हेल्दी असतो आणि त्याच्या सेवनाने तुमचं आरोग्य उत्तम राखण्यासाठीही मदत होते. पण हा तुमचा गैरसमज आहे. कोल्डड्रिंक्स, इतर सोडा असणारे ड्रिंक्स किंवा लेमेनेड तुमच्या आरोग्याला जेवढं नुकसान पोहोचवतात. ...

दोन वर्ष, ना जिम ना डॉक्टर, तरी या मुलाने कमी केलं ५२ किलो वजन! - Marathi News | This 18 year old boy lost 52 kg just by walking to and from school every day | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दोन वर्ष, ना जिम ना डॉक्टर, तरी या मुलाने कमी केलं ५२ किलो वजन!

वजन कमी करायचं म्हटलं की, एक्सरसाइज आणि डायटिशिअनचा सल्ला याशिवाय वजन कमी केलं जाऊ शकत नाही असा एक समज अनेकांमध्ये असतो. ...