लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips News in Marathi , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
कॅलरी बर्न करून वजन कमी करण्याचा सोपा फंडा - Marathi News | Easy steps to burn calorie | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कॅलरी बर्न करून वजन कमी करण्याचा सोपा फंडा

वजन कमी करण्याचा विषय आला की, कॅलरी बर्न करा, कॅलरी बर्न करा, असाही एक नारा सतत ऐकायला मिळतो. ...

वजन वाढवण्यासाठी नेमके काय काय करावे? - Marathi News | Easy ways to increase weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन वाढवण्यासाठी नेमके काय काय करावे?

अलिकडच्या लाइफस्टाईलमध्ये जगभरात वजन कमी करण्याच्या समस्येची सर्वात जास्त चर्चा होत असली तरी असेही अनेकजण आहेत ज्यांना वजन वाढवायचं आहे. ...

वेगन डाएट आरोग्यासाठी सर्वात चांगली का मानली जात आहे? - Marathi News | Why is vegan diet better said for health? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वेगन डाएट आरोग्यासाठी सर्वात चांगली का मानली जात आहे?

सध्या फिटनेससाठी वेगवेगळ्या डाएटबाबत बोललं जात आहे. त्यात सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती वेगन डाएटची (Vegan Diet). ...

घरात वर्कआउट करणं जिममध्ये एक्सरसाइज करण्याइतकच फायदेशीर! - Marathi News | Home workout is as effective and beneficial as doing exercise in the gym | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :घरात वर्कआउट करणं जिममध्ये एक्सरसाइज करण्याइतकच फायदेशीर!

अलिकडे जिमला जाण्याचा ट्रेन्ड फारच वाढलेला बघायला मिळतो. अनेकजण जिमची फी तर भरतात पण जिमला जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. तुम्ही अशाच लोकांपैकी एक असाल तर फार चिंता करण्याची गरज नाही. ...

वजन कमी करण्याचं सोडा आता टेन्शन, वापरा 'या' सोप्या घरगुती टिप्स मग बघा कमाल! - Marathi News | Home exercise and diet tips for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्याचं सोडा आता टेन्शन, वापरा 'या' सोप्या घरगुती टिप्स मग बघा कमाल!

वजन कमी करायचं असेल तर लोकांना जिम जाण्याचा सल्ला दिला जातो. वेट लॉस वर्कआउटची अशात सतत चर्चा सुरू असते. मात्र जिमला न जाताही तुम्ही वजन कमी करू शकता. ...

फिटनेससाठी पं.स.चा पुढाकार - Marathi News | Pt's initiative for fitness | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :फिटनेससाठी पं.स.चा पुढाकार

कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवायची असेल तर कर्मचारी सुदृढ असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन सिरोंचा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डॉ.अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पंचायत समितीत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. ...

महिलांसाठी जास्त फायदेशीर ठरते कीगल एक्सरसाइज, जाणून घ्या फायदे आणि पद्धत! - Marathi News | Kegel exercises for women, How to do pelvic floor exercise | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :महिलांसाठी जास्त फायदेशीर ठरते कीगल एक्सरसाइज, जाणून घ्या फायदे आणि पद्धत!

कीगल एक्सरसाइज (Kegel Exercises) ची चर्चा तुम्ही नेहमीच ऐकली असेल. जेव्हा एखाद्या महिला किंवा पुरूषाला लघवीचा प्रवाह रोखण्यास अडचण येते तेव्हा या एक्सरसाइजचा विषय निघतो. ...

'ही' सोपी आसनं नियमित करा अन् लैंगिक जीवनात नवा जोश नवा उत्साह भरा! - Marathi News | Yoga try these 5 aasan to improve your sex life | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :'ही' सोपी आसनं नियमित करा अन् लैंगिक जीवनात नवा जोश नवा उत्साह भरा!

आपणा सर्वांना हे माहीत आहे की, योगाभ्यासामुळे आपलं शरीर कसं फिट आणि योग्य शेपमध्ये ठेवता येतं. पण तुम्हाला माहीत आहे का की, सेक्स लाईफमध्ये अधिक चांगला आनंद मिळवण्यासाठी सुद्धा काही आसनं मदत करतात. ...