फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Health Tips : बॉलीवूड अभिनेत्री आणि खेळाडूसुद्धा वेळोवेळी चांगल्या शरीरयष्टीसाठी पाण्याचं सेवन किती गरजेचं आहे हे लोकांना पटवून देतात. कारण प्रत्येकालाच सिलिब्रिटींचा फिटनेस फंडा माहित करून घ्यायचा असतो. ...
एकदा का तिशी ओलांडली की हळूहळू पाेटावरची चरबी वाढत जाते आणि मग या चरबीचे टायर कसे होतात, तेच समजत नाही. बेली फॅट कमी करण्यासाठी असं काहीतरी करून बघा.. ...
ऐन तरूण वयात जर गुडघेदुखी सुरू झाली, तर चारचौघात खूपच लाजिरवाणं वाटतं. हे सगळं टाळायचं असेल आणि गुडघेदुखी थांबवायची असेल, तर घरच्याघरी काही सोपे व्यायाम निश्चितच करून पहा. ...