फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Weight Loss Faster Tips : शिक्षेसारखे वाटण्याऐवजी व्यायामाचा आनंद घ्या. तुम्ही नियमित झालात की तुमच्या ध्येयानुसार एक एक करून इतर व्यायाम सुरू करा. ...
Weight Loss Mistakes: वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही तर अशा चुका करत नाही ना? नाहीतर चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या (wrinkles on face), केस पांढरे (gray hair and hair fall) असं काय काय होऊन लवकरच वयस्कर दिसू लागाल... ...
What To Do To Get Complete Sleep: आलार्म वाजताच तो बंद करून आणखी झोपावं वाटतं, उठलं तरी पुन्हा कधी झोपू असं होऊन जातं... तुम्हीही हा अनुभव घेता ना? असं होऊ नये म्हणून बघा या काही खास टिप्स...(special tips and tricks for sound sleep) ...
Fitness Tips by Soha Ali Khan: ट्रेडमिल सुरू करायचं आणि त्यावर चालायचं, बस्सं... फक्त एवढाच त्याचा उपयोग नाही. सोहा अली खान खूपच वेगळ्या पद्धतीने त्याचा वापर करतेय. म्हणूनच तर व्हायरल झाला आहे, तिचा हा वर्कआऊट व्हिडिओ..(workout with treadmill) ...
Need of Salt Per Person Per Day: तुमच्याही जेवणात मीठ जास्त होत नाही ना, हे एकदा तपासून बघण्याची गरज आहे.. कारण मिठाचा जास्त (intake of salt) वापर अनेक जीवघेण्या आजारांना आमंत्रण देतोय... ...
Yoga For Reducing Back Pain: कधी कधी मान- पाठ खूप आखडून जातं ना, मनावर पण खूपच ताण (stress) आल्यासारखं वाटतं.. त्यासाठीच तर बघा हा मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स (body and mind relaxation) करण्याचा एक खास व्यायाम. ...