लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

फैजलापुर येथे घरासह गोठ्याला आग - Marathi News | Fire breaks in Faizalpur house | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :फैजलापुर येथे घरासह गोठ्याला आग

मेहकर :   तालुक्यातील फैजलापूर येथे घर व गोठ्याला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी घडली. ...

निडरपणे देतात ‘त्या’ आगीशी झुंज... - Marathi News |  Fearlessly 'those' fight against the fire ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निडरपणे देतात ‘त्या’ आगीशी झुंज...

 स्वयंपाकगृहातील विस्तव आणि महिला यांचे नाते जन्मोजन्मीचे. विस्तवाच्या साहाय्याने परिवाराचे उदरभरण करणाऱ्या महिला आज सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. ...

नेरळ-माथेरान घाटात वणवा, टेकडीवरील १५ किमी जंगल खाक - Marathi News | fire In the Neral-Matheran Ghat forests | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नेरळ-माथेरान घाटात वणवा, टेकडीवरील १५ किमी जंगल खाक

  गेल्या काही दिवसांपासून जंगलात वणवे लागण्याचे प्रकार वाढले आहेत. नेरळ-माथेरान घाटात शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या वणव्यामुळे किमान १५ कि.मी. परिसरातील जंगल खाक झाले. ...

जिल्ह्यात आगडोंब - Marathi News | Agadband in the district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यात आगडोंब

शहरात शुक्रवारी रात्री एका ट्रॅव्हल्सला, तर शनिवारी नांदगावपेठ एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनी व एका मोबाइल टॉवरच्या जनरेटरला भीषण आग लागली. जिल्ह्यातदेखील आगीच्या घटना घडल्या. आगडोंब विझविण्यासाठी अग्निशमन व नागरिकांनीही परिश्रम घेतले. ...

नागपूरनजीकच्या मौदा येथील एनटीपीसी प्रकल्प क्षेत्रात भीषण आग - Marathi News | Dangerous fire in NTPC project area in Mouda, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजीकच्या मौदा येथील एनटीपीसी प्रकल्प क्षेत्रात भीषण आग

मौदा येथील नॅशनल थर्मल पॉवर कंपनी (एनटीपीसी) प्रकल्प क्षेत्रातील स्क्रॅप यार्ड परिसरातील जंगलाला शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. आगीमुळे प्रकल्पाला कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची मा ...

ठाण्यातील पाटलीपाडा येथे इमारतीला आग - Marathi News | Fire breaks out at a building in Patlipada in thane | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील पाटलीपाडा येथे इमारतीला आग

ठाणे - ठाण्यातील पाटलीपाडा येथे इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशामक दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या ... ...

भिलेवाडा येथे आगीचे तांडव - Marathi News | Fire orange in Bhilwara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भिलेवाडा येथे आगीचे तांडव

तालुक्यातील भिलेवाडा येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक जनावरांच्या गोठ्यासह घरांना लागलेल्या आगीत जवळपास ११ लाख रूपयांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे या आगीत गोठ्यातील जनावरे आगीत होरपळून जागीच ठार झाले. ...

परभणी : धुरा जाळताना शेतकरी भाजला - Marathi News | Parbhani: Farmers get burnt while burning Dhula | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : धुरा जाळताना शेतकरी भाजला

शेतातील धुरा जाळत असताना अचानक अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्याने एक शेतकरी भाजून जखमी झाल्याची घटना २ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आडगाव शिवारात घडली. ...