लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

दिवाळीच्या रात्रीच घराला लागली आग, चार लाखांचे नुकसान - Marathi News | Fire broke out in the house on Diwali night itself, loss of four lakhs | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दिवाळीच्या रात्रीच घराला लागली आग, चार लाखांचे नुकसान

दिवाळीच्या आनंदावर विरजण : शॉर्टसर्किटचा संशय ...

धक्कादायक! हैदराबाद इथं रहिवासी इमारतीला आग; ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू, काय घडलं? - Marathi News | A fire residential building in the Bazarghat area of Hyderabad’s Nampally, 9 Death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! हैदराबाद इथं रहिवासी इमारतीला आग; ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू, काय घडलं?

अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्याचे बरेच प्रयत्न करत होते. परंतु ही आग इतकी भयंकर होती की धुरामुळे समोरचे काही दिसत नव्हते. ...

दिवाळीच्या रात्रीच घराला लागली आग, शॉर्टसर्किटचा संशय - Marathi News | A house caught fire on Diwali night itself, suspicion of short circuit | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दिवाळीच्या रात्रीच घराला लागली आग, शॉर्टसर्किटचा संशय

चार लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. शॉर्टसर्किटने ही घटना घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. ...

पुण्यात फटाक्यांमुळे तब्बल २३ ठिकाणी आगीच्या घटना; काेणीही जखमी नाही - Marathi News | Fire incidents in 23 places due to firecrackers in Pune No one was injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात फटाक्यांमुळे तब्बल २३ ठिकाणी आगीच्या घटना; काेणीही जखमी नाही

अग्निशमन नियंत्रण कक्षास आगीची वर्दी मिळताच घटनास्थळी धाव घेत आग आटाेक्यात आणली ...

हैदराबादमध्ये मोठी दुर्घटना; कार दुरुस्तीदरम्यान भीषण आग, 6 जणांचा मृत्यू - Marathi News | massive fire accident at nampally in hyderabad many killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादमध्ये मोठी दुर्घटना; कार दुरुस्तीदरम्यान भीषण आग, 6 जणांचा मृत्यू

काही वेळातच आग इतकी भीषण झाली की अनेक जण यात होरपळले. या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

घराला आग, जीवनावश्यक साहित्य जळून खाक; दिवाळीच्या आनंदावर विरजन - Marathi News | The house caught fire and the essentials were reduced to ashes | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घराला आग, जीवनावश्यक साहित्य जळून खाक; दिवाळीच्या आनंदावर विरजन

दागिने, नगदी रुपये, अन्नधान्य जळाले ...

हृदयद्रावक! दिवाळीच्या पहिल्याच दिवशी घराला आग; आई-वडिलांसमोर लेकाचा होरपळून मृत्यू - Marathi News | son burnt alive in front of parents on diwali in pratapgarh rajasthan heart wrenching fire accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! दिवाळीच्या पहिल्याच दिवशी घराला आग; आई-वडिलांसमोर लेकाचा होरपळून मृत्यू

ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे.  ...

फटाक्यांची आतषबाजी अन नाशिकमध्ये मध्यरात्री अग्नीतांडव; दोन तासांत सहा घटना - Marathi News | Fireworks display and midnight bonfire in Nashik; Six incidents in two hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फटाक्यांची आतषबाजी अन नाशिकमध्ये मध्यरात्री अग्नीतांडव; दोन तासांत सहा घटना

धुमाळ पॉईंटवर तीन तास धुमसली आग;  10 बंबांच्या साह्याने अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न ...