मालवण तालुक्यातील हडी येथील शाळा क्रमांक २ जवळील लवू कावले यांच्या घरास शुक्रवारी रात्री शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली. या आगीत घराचे वासे तसेच अन्य साहित्य जळून खाक झाले. ...
स्थानिक दुर्गा चित्रपटगृह मार्गालगतच्या तीन दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात दुकानातील संपूर्ण साहित्य जळाल्याने सदर तीनही छोट्या व्यावसायिकांचे सुमारे ८ लाखांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी रात्री घडली. ...