रोजगाराच्या शोधार्थ उत्तरप्रदेशातून ठाण्यात आलेल्या मोहम्मद सुनोवर सैय्यद (१९, रा. गोंडा, उत्तरप्रदेश) याने दारुच्या नशेतच पेट्रोल गळती असलेल्या दुचाकीजवळ काडी पेटी ओढली. त्यावेळी लागलेल्या आगीत अन्यही दोन मोटारसायकलींना आगी लागल्या. या प्रकारानंतर त ...