वर्ध्यात दुर्गा टॉकिज मार्गावरील तीन दुकानांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:54 PM2019-08-12T13:54:08+5:302019-08-12T13:55:15+5:30

: स्थानिक दुर्गा टॉकिज मार्गावरील तीन दुकानांना रविवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली.

Three shops set on fire on Durga talkies road in Wardha | वर्ध्यात दुर्गा टॉकिज मार्गावरील तीन दुकानांना आग

वर्ध्यात दुर्गा टॉकिज मार्गावरील तीन दुकानांना आग

Next
ठळक मुद्देशॉर्टसर्किटचा फटकाआठ लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: स्थानिक दुर्गा टॉकिज मार्गावरील तीन दुकानांना रविवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात दुकानातील संपूर्ण साहित्य जळाल्याने सदर तीनही छोट्या व्यावसायिकांचे सुमारे ८ लाखांचे नुकसान झाले. रात्री उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले. आग कशाने लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Web Title: Three shops set on fire on Durga talkies road in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग