लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

Video : हडपसरमध्ये मध्यरात्री आग;19 मजूर कुटुंबांची घरे जळून खाक - Marathi News | fire brigade pune Video Fire breaks out in Hadapsar at midnight; Houses of 19 laborer families burnt down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : हडपसरमध्ये मध्यरात्री आग;19 मजूर कुटुंबांची घरे जळून खाक

- अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. ...

Video : पुण्यातील शिवाजीनगरमध्ये अण्णा हॉटेलला आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न - Marathi News | pune fire news video fire brigade pune Massive fire breaks out at Anna Hotel in Pune's Shivajinagar; Firefighters continue efforts to douse it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : पुण्यातील शिवाजीनगरमध्ये अण्णा हॉटेलला आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

पुणे अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. ...

मीरारोड भागात पालिकेच्या एसटीपी प्रकल्पातून गॅस गळती; काहींना उलट्या झाल्याची माहिती, परिसरात घबराट  - Marathi News | Gas leak from municipal STP project in Mira Road area; Some people reported vomiting, panic in the area | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरारोड भागात पालिकेच्या एसटीपी प्रकल्पातून गॅस गळती; काहींना उलट्या झाल्याची माहिती, परिसरात घबराट 

दरम्यान, वायूच्या असह्य वासाने काहीना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दोघा तिघांना उलट्या झाल्या, अशी माहिती स्थानिक नगरसेविका हेमा बेलानी यांनी दिली आहे. ...

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! गोरेगावमध्ये ४५ मजली इमारतीत आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न - Marathi News | Fire breaks out in 45 storey building in Goregaon mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत अग्नितांडव! गोरेगावमध्ये ४५ मजली इमारतीत आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न

Mumbai Goregaon Fire: गोरेगाव पूर्व भागातील गोकुलधाम परिसरात असलेल्या डीबी वूड्स नावाच्या भव्य इमारतीत शुक्रवारी सकाळी आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ...

"धूर, आगीचे लोट अन् मृत्यूशी झुंज!"; जालना एमआयडीसीत ठिबक सिंचन कंपनीला भीषण आग - Marathi News | "Black smoke, flames and a fight to the death!"; A massive fire broke out at a drip irrigation company in Jalna MIDC | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"धूर, आगीचे लोट अन् मृत्यूशी झुंज!"; जालना एमआयडीसीत ठिबक सिंचन कंपनीला भीषण आग

सुदैवाने कर्मचारी वाचले, पण लाखो रुपयांचं साहित्य भस्मसात; ८० लिटर केमिकल फोमने मिळवलं नियंत्रण. ...

Video : कोहिनूर रेसिडेन्सीमध्ये 17व्या मजल्यावरील फ्लॅटला लागली आग;अग्निशमन दल घटनास्थळी दाखल - Marathi News | pune fire news Fire breaks out in 17th floor flat in Kohinoor Residency; Fire brigade reaches the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोहिनूर रेसिडेन्सीमध्ये 17व्या मजल्यावरील फ्लॅटला लागली आग;अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले ...

अग्निशमन’च्या बचावकार्यात बेकायदा पार्किंगमुळे अडथळा आल्यास थेट गुन्हा - Marathi News | Illegal parking obstructs fire department's rescue operations, a direct crime | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निशमन’च्या बचावकार्यात बेकायदा पार्किंगमुळे अडथळा आल्यास थेट गुन्हा

आग किंवा अन्य आपत्कालीन घटनेच्या वेळी बचावकार्यात वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे अग्निशमन दलास अडथळे येत आहेत. त्यामुळे घटनास्थळी अडथळा निर्माण झाल्यास संबंधित वाहनमालकांवर पोलिस ठाण्यात थेट ‘एफआयआर’ नोंदविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ...

भेकराईनगरमध्ये फ्लॅटला भीषण आग; २० लाखांचे फर्निचर जळून खाक, कामगारांचे प्राण वाचले - Marathi News | pune news massive fire breaks out in flat in Bhekrainagar Furniture worth 20 lakhs gutted, workers lives saved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भेकराईनगरमध्ये फ्लॅटला भीषण आग; २० लाखांचे फर्निचर जळून खाक, कामगारांचे प्राण वाचले

आज सकाळी इमारतीच्या परिसरातून मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना तिसऱ्या मजल्यावरून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसून आल्या ...