लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
पाऊसामुळे शेतशिवारात सापांचा वावर वाढला; शेतकरी बांधवांनो 'अशी' घ्या काळजी - Marathi News | Due to rain, the number of snakes has increased in the fields; Farmers should be careful. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊसामुळे शेतशिवारात सापांचा वावर वाढला; शेतकरी बांधवांनो 'अशी' घ्या काळजी

Snake Bite : वळवाच्या पावसानंतर शेताची मशागत सुरू होताच शिवारात सापांचा वावर वाढतो. कामाच्या घाईत दुर्लक्ष होऊन सर्पदंशाच्या घटना वाढतात, वेळीच उपचार मिळाले नाहीत तर शेतकऱ्यांवर जीव गमावण्याची वेळ येते. ...

 परभणी कृषी विद्यापीठाच्या 11 पीक वाण, 9 शेतीपयोगी यंत्र-अवजारांना मान्यता, वाचा सविस्तर  - Marathi News | Parbhani Agricultural University approves 11 crop varieties, 9 agricultural machinery and implements, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : परभणी कृषी विद्यापीठाच्या 11 पीक वाण, 9 शेतीपयोगी यंत्र-अवजारांना मान्यता

Agriculture News : सदर संशोधन याच हंगामापासून अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

Kharif Season : पावसानं केला खेळ, जमिनीत ओलावा, वाफसा धरण्यास वेळ, पेरण्या लांबणीवर  - Marathi News | Latest news kharif Season Sowing delayed due to unseasonal rains, pre-monsoon rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसानं केला खेळ, जमिनीत ओलावा, वाफसा धरण्यास वेळ, पेरण्या लांबणीवर 

Kharif Season : अवकाळी पाऊस आणि त्यानंतर सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले. ...

Nuksan Bharpai : खरीप 2025 पासून पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत बदल, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Nuksan Bharpai Change in crop damage compensation amount from Kharif 2025, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप 2025 पासून पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत बदल, वाचा सविस्तर 

Nuksan Bharpai : अतिवृष्टी, पुराने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानभरपाईच्या (crop Damage) रकमेत राज्य सरकारने कपात केली आहे. ...

शेतकऱ्यांनो! 100 टक्के अनुदानावर बियाणे वाटपाला मुदतवाढ, इथं करा अर्ज  - Marathi News | Latest News Farmers! Extension of seed distribution at 100 percent subsidy, apply here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो! 100 टक्के अनुदानावर बियाणे वाटपाला मुदतवाढ, इथं करा अर्ज 

Biyane Vatap : कृषी विभागाकडून (Agriculture Department) शेतकऱ्यांसाठी १०० टक्के अनुदानावर बियाणे वाटप सुरु आहे. ...

Gahu Market : महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात गव्हाला काय दर मिळतोय? वाचा सविस्तर  - Marathi News | latest news Gahu Market See price of wheat in few district of Maharashtra Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात गव्हाला काय दर मिळतोय? वाचा सविस्तर 

Gahu Market : आज राज्यात गहू मार्केटमध्ये कुठे काय भाव मिळाला, ते सविस्तर पाहुयात.. ...

सोमेश्वर कारखान्याची आडसाली ऊस लागवड कधीपासून सुरू होणार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | When will the sugarcane plantation of Someshwar factory start? Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोमेश्वर कारखान्याची आडसाली ऊस लागवड कधीपासून सुरू होणार; जाणून घ्या सविस्तर

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने लागण हंगाम सन २०२५-२६ साठी पाडेगाव ऊस संशोधन केंद्र व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या सल्ल्याने ऊस लागण धोरण जाहीर केले आहे. ...

अतिवृष्टी झाली असेल तर भात लागवडीसाठी ही पद्धत ठरेल फायदेशीर; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | This method will be beneficial for rice cultivation if there has been heavy rainfall; know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टी झाली असेल तर भात लागवडीसाठी ही पद्धत ठरेल फायदेशीर; जाणून घ्या सविस्तर

Bhat Lagwad सुरुवातीला मान्सून पूर्व आणि त्यानंतर मान्सून सक्रिय झाल्यामुळे अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे भातलागवडीची खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. ...