ज्या पशुपालकांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून म्हेंस, गायींचे पालन केले आहे, त्यांच्या पुढे चायाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी नसल्याने स्वतःच्या शेतात चारा करता येत नाही व बाहेरून विकत आणून घालणे परवडत नाही. ...
भोकरदन तालुक्यात पिंपळगाव रेणुकाई परिसरात पावसाने फिरवली त्यामुळे दुबार पेरणीच्या धास्तीने चिंतेचे ढग दाटले आहेत. तर पावसाअभावी लोहारा तालुक्यातील ऊस जळाला आहे. ...
डोंगराळ भागातील शेती, दळणवळणाची अल्प साधने, साधारण परिस्थिती या परिस्थितीतून मार्ग काढत श्री. कासदेकर यांनी मुख्य पीकांबरोबरच परसबाग, कुक्कुटपालन असे पूरक व्यवसाय करून उत्पन्नाचे स्रोत विकसित केले आहेत. ...
पॉलिहाऊसमध्ये बिगर हंगामी खरबूज लागवड करून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन करण्यासाठी ‘हॅगींग’ खरबूज लागवड तंत्रज्ञान एक चांगला पर्याय आहे. कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्रात नेदरलँडच्या शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडक प ...
तेर (धाराशिव) परिसरातील शेतकरी संरक्षित पाण्यावर कमी कालावधीचे पीक असलेल्या कोथिंबीर लागवडीकडे वळाले आहेत. हवामान बदलावर मात करण्याचा त्यांचा स्तुत्य उपक्रम आहे. ...