लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
पशुखाद्याचे दर वाढले, दूध दरावरही परिणाम, मका आणि ऊसाचा प्रतिटन चाऱ्याचे दर कसे आहेत?  - Marathi News | Latest News Animal feed prices increased, affecting milk prices see fodder prices of maize and sugarcane? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुखाद्याचे दर वाढले, दूध दरावरही परिणाम, मका आणि ऊसाचा प्रतिटन चाऱ्याचे दर कसे आहेत? 

Animal Feed Prices : चाऱ्याच्या दरात झालेल्या दरवाढीमुळे शेतकरी व पशुपालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ...

यंदा कापसाचे दर गाठणार महत्वाचा टप्पा? जाणून घ्या काय आहे बाजारातील हालचाली आणि तज्ञांचे मत - Marathi News | Will cotton prices reach an important milestone this year? Know what are the market movements and expert opinions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा कापसाचे दर गाठणार महत्वाचा टप्पा? जाणून घ्या काय आहे बाजारातील हालचाली आणि तज्ञांचे मत

Cotton Market Rate : यंदा कापूस उत्पादनात झालेली घट, बाजारातील अपेक्षेपेक्षा कमी आवक तसेच जागतिक व देशांतर्गत पातळीवरील घडामोडींचा परिणाम म्हणून कापसाच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. सध्या कापसाचे दर प्रतिक्विंटल ८ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले असून, ...

कृषी विभागाच्या शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा पहिला गट परदेशात रवाना - Marathi News | The first group of farmers leaves abroad under the Agriculture Department's Farmers Foreign Study Tour Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाच्या शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा पहिला गट परदेशात रवाना

कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना राबविण्यात येत आहे. ...

चिंच उत्पादक शेतकऱ्यांना यंदा भरघोस उन्हाळी बोनस मिळणार; किती रुपयांपर्यंत मिळेल दर? - Marathi News | Tamarind farmers will get a huge summer bonus this year; How much will the price be? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चिंच उत्पादक शेतकऱ्यांना यंदा भरघोस उन्हाळी बोनस मिळणार; किती रुपयांपर्यंत मिळेल दर?

chinch market पाऊस, अनुकूल हवामान व हवेतील आर्द्रता यामुळे जत तालुक्यात पुढील वर्षाच्या सुरुवातील चिंचेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा अंदाज आहे. ...

नाशिकचे 'हे' मार्केट झालं हायटेक, आता कांद्यासह इतर शेतमालांचा ऑनलाईन लिलाव! - Marathi News | Latest News manmad market goes high-tech, now online auction of onions and other farm produce on bantosh app | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकचे 'हे' मार्केट झालं हायटेक, आता कांद्यासह इतर शेतमालांचा ऑनलाईन लिलाव!

Agriculture News : आता डिजिटल पद्धतीने शेतमालाचे व्यवहार होणार असून शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर असणार आहे.  ...

Soil PH Level : मातीचा पीएच कशामुळे बिघडतो आणि तो किती असायला हवा, वाचा सविस्तर - Marathi News | Latest news Soil PH level A pH level between 6.0 and 7.5 is ideal for optimal crop production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मातीचा पीएच कशामुळे बिघडतो आणि तो किती असायला हवा, वाचा सविस्तर

Soil PH Level : मातीत मिसळलेली अन्नद्रव्ये सेंद्रिय आहेत की रासायनिक याची ओळख पिकांना करता येत नाही.  ...

सर्वाधिक दरामुळे यंदा उन्हाळी तीळ ठरणार फायदेशीर; कमी दिवसांत येणारे महत्त्वाचे पीक - Marathi News | Summer sesame will be profitable this year due to the highest price; An important crop that will arrive in a short period of time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सर्वाधिक दरामुळे यंदा उन्हाळी तीळ ठरणार फायदेशीर; कमी दिवसांत येणारे महत्त्वाचे पीक

वातावरण उबदार व सिंचनासाठी पुरेसे पाणी असल्याने यावेळी उन्हाळी तीळ पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सध्या तिळाला सर्वाधिक १३ ते १५ हजार रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने उन्हाळी तीळ फायद्याचा ठरणार आहे. ...

रायगडच्या प्रसिद्ध पांढऱ्या कांद्यासाठी पाहावी लागणार वाट; कधी होणार बाजारात आगमन? - Marathi News | We will have to wait for Raigad's famous white onion; When will it arrive in the market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रायगडच्या प्रसिद्ध पांढऱ्या कांद्यासाठी पाहावी लागणार वाट; कधी होणार बाजारात आगमन?

साधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणारी कांदा काढणी लांबलेल्या पावसामुळे रखडली आहे. त्यामुळे हा कांदा थेट फेब्रुवारी महिन्यातच बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. ...