लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
अवकाळीच्या तडाख्यानंतर महसूल व कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू - Marathi News | After the unseasonal weather, the revenue and agriculture department started panchnama to the dams of the farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीच्या तडाख्यानंतर महसूल व कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू

लवकरात लवकर नुकसानीची तक्रार विमा कंपनीकडे दाखल करावी ...

उन्हाळी मूग बहरला! चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना अपेक्षा - Marathi News | Summer mung has bloomed! Farmers expect good income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी मूग बहरला! चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना अपेक्षा

किनगाव जग सह परिसरात उन्हाळी मुगाचे पीक बहरले असून दाल वर्गीय पीक असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. ...

अहमदनगरची चिंच जगभरात पोहचली, कसा मिळतोय बाजारभाव?  - Marathi News | Latest News Ahmednagar tamarind market price see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अहमदनगरची चिंच जगभरात पोहचली, कसा मिळतोय बाजारभाव? 

अहमदनगरच्या बाजारातील चिंच गुणवत्तेमुळे फक्त देशभरातच नाही तर जगभरात पोहोचली आहे. ...

कडबा महागल्याने बळीराजा कसा जगविणार पशुधनाला? - Marathi News | As kadaba becomes expensive, how will farmer live the livestock? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कडबा महागल्याने बळीराजा कसा जगविणार पशुधनाला?

चारा छावणीची होतेय मागणी ...

'कॉटन बेल्ट' क्षेत्रात बोगस बियाणांचा धोका, यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना आवाहन  - Marathi News | Latest News Danger of bogus seeds in 'Cotton Belt' area in Yavatmal district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'कॉटन बेल्ट' क्षेत्रात बोगस बियाणांचा धोका, यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना आवाहन 

यंदा यवतमाळ जिल्ह्यात चार लाख ५७ हजार ५१० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होणार आहे. ...

पारगावचे वाघ बंधू कारल्याची शेतीतून काढता आहेत मधुर फायदा - Marathi News | Tigers of Pargaon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पारगावचे वाघ बंधू कारल्याची शेतीतून काढता आहेत मधुर फायदा

दौंड तालुक्यातील ईश्वर वाघ व महेंद्र वाघ या दोन बंधूंची पारगाव येथील शेतीतील नाविन्यपूर्ण उपक्रमातून कारले या पिकात भरघोस उत्पन्न मिळाले. दरवर्षी कारल्याचे उत्पन्न चांगले मिळते एखाद्या वर्ष वगळता दरवर्षी नफ्यात असल्याचे ईश्वर वाघ यांनी सांगितले. ...

Success Story : भंडारा जिल्ह्यातील महिला शेतकऱ्याचा प्रयोग, तीन एकर फळबागायतीत भाजीपाल्याची शेती - Marathi News | latets News Intercropping of vegetables in orchards An experiment farmer in Bhandara district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : भंडारा जिल्ह्यातील महिला शेतकऱ्याचा प्रयोग, तीन एकर फळबागायतीत भाजीपाल्याची शेती

तंत्रशुद्ध नियोजनाने तीन एकर जागेत फळबाग व भाजीपाल्याची आंतरपीक शेती जोमात आली आहे. ...

उन्हाने जीवाची लाही लाही, खरीपपूर्व कामांचं वेळापत्रकही बदललं! अशी घ्या काळजी  - Marathi News | Latest News schedule of agricultural work has changed due to increasing temperature | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाने जीवाची लाही लाही, खरीपपूर्व कामांचं वेळापत्रकही बदललं! अशी घ्या काळजी 

कडक उन्हामुळे शेती कामाचे वेळापत्रक बदलल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. ...