केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Ethanol Factory Protest Rajasthan: राठीखेड़ा येथे आशियातील सर्वात मोठा इथेनॉल प्लांट उभारला जात आहे. मात्र, या प्रकल्पामुळे पाणी आणि हवा दूषित होईल, अशी भीती व्यक्त करत स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ गेल्या अनेक महिन्यांपासून याला विरोध करत आहेत. ...