Shetkari Karjmafi : कर्जमाफी फक्त काही बँकांसाठीच आहे, अशा चर्चांना पूर्णविराम देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे स्पष्टीकरण दिले आहे. पीक कर्ज देणाऱ्या सर्व बँकांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Shetkari Karjma ...
Success Story : समुद्रपूर तालुक्यातील धुमनखेडा येथील अर्चना धर्मेंद्र राऊत यांनी 'गुन्हेगारी' आणि 'हातभट्टी' यांसारख्या सामाजिक कलंकांना छेद देत आधुनिक खेकडा पालनातून आपली नवी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या जिद्दीमुळे असून, महिला दिनाच्या पार्श्व ...
शासनाने मका खरेदीसाठी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी झाल्यामुळे, मोजमापाविना शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना हमीभाव आणि बाजारभाव यातील फरकाची रक्कम भरपाई मिळावी, असा ठराव साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाच्या मासिक सभेत मंजूर झाला. ...
Women Farmer Success Story : लातूर तालुक्यातील गंगापूर येथील रोहिणी शिंदे यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवा आदर्श निर्माण केला आहे. ड्रोनच्या (Drone Didi) सहाय्याने शेकडो एकरांवर औषध फवारणी करत त्यांनी आर्थिक ...
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये 'या' जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना ८०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे. ...
harbhara hamibhav kharedi शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि बाजारभावातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळावे, यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ...