लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

बाजारात १० ते १२ हजार रुपये क्विंटल भाव मिळणाऱ्या 'ह्या' भाताने आदिवासी शेतकऱ्यांची राने बहरली - Marathi News | Tribal farmers fields have flourished with this rice, which fetches Rs 10,000 to Rs 12,000 per quintal in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात १० ते १२ हजार रुपये क्विंटल भाव मिळणाऱ्या 'ह्या' भाताने आदिवासी शेतकऱ्यांची राने बहरली

Kal Bhat भाताचे पीक सध्या शेतात उभे असून त्याचा सुगंध सर्वदूर पसरला आहे. या काळभाताला बाजारात १० ते १२ हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. भाव मिळू लागल्याने शेतकरीही त्याकडे आकर्षित झाला आहे. ...

नगरपंचायत कर्मचाऱ्याची यशस्वी फुलशेती; झेंडू अ्न शेवंती चार महिन्यात देतेय लाखोंची कमाई - Marathi News | Successful flower farming by a Nagar Panchayat employee; Marigold and Shevanti yielding lakhs in income in four months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नगरपंचायत कर्मचाऱ्याची यशस्वी फुलशेती; झेंडू अ्न शेवंती चार महिन्यात देतेय लाखोंची कमाई

ful sheti मनात शेतीची आवड असेल तर कोणतेही अडथळे येत नाहीत. आता हेच दाखवून दिले आहे ते लोणंद नगरपंचायतीचे कर्मचारी दयानंद क्षीरसागर यांनी. ...

शेतीत माती अन् गावांची बांधणी करून द्या; पूरग्रस्तांना नुकसानभरपाईऐवजी हवेत दीर्घकालीन उपाय - Marathi News | Soil should be used for agriculture and villages should be built; Long-term solutions should be sought instead of compensation for flood victims | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीत माती अन् गावांची बांधणी करून द्या; पूरग्रस्तांना नुकसानभरपाईऐवजी हवेत दीर्घकालीन उपाय

अतिवृष्टीने शेती खरवडून जाऊन तिथे फक्त दगड राहिलेत, गावातील रस्ते उखडून गेलेत, अशा स्थितीत शेतकऱ्यांना फक्त नुकसानभरपाई देऊन भागणार नाही तर त्यांचे, शेतीचे, गावांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. ...

ई-नाम प्लॅटफॉर्मवरील कृषी उत्पादनांची संख्या वाढली; 'या' नवीन ९ उत्पादनांचा समावेश - Marathi News | Number of agricultural products on e-NAM platform increased; 'this' new 9 products included | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ई-नाम प्लॅटफॉर्मवरील कृषी उत्पादनांची संख्या वाढली; 'या' नवीन ९ उत्पादनांचा समावेश

enam portal update केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने ९ अतिरिक्त वस्तूंचा समावेश करून राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) ला आणखी बळकटी दिली आहे, यामुळे या मंचावर व्यापार करण्यायोग्य कृषी मालांची एकूण संख्या २४७ झाली आहे. ...

तुकडेबंदीखालील रखडलेले जमिनीचे व्यवहार होणार सुलभ; कुणाला कसा होणार फायदा? वाचा सविस्तर - Marathi News | Land transactions pending under fragmentation will be facilitated; How will it benefit who? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुकडेबंदीखालील रखडलेले जमिनीचे व्यवहार होणार सुलभ; कुणाला कसा होणार फायदा? वाचा सविस्तर

tukadebandi kayda राज्यात शेतजमिनींचे लहान तुकडे होऊ नयेत आणि किफायतशीर शेतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने तुकडेबंदी अधिनियम लागू करण्यात आला होता. ...

संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज... - Marathi News | Editorial: Relief is temporary, worry is eternal! The package given without mentioning loan waiver Maharashtra Flood Relief... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...

नैसर्गिक आपत्तीतील मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, अर्थात एनडीआरएफचे काही निकष असतात. विशेषत: ६५ मिमी पाऊस, कितीही नुकसान झाले तरी दोन हेक्टरपर्यंतच मदत आणि तीन जनावरांची मर्यादा, या जाचक अटी बाजूला ठेवल्याबद्दलदेखील सरकारला गुण द्यावे लागतील. ...

विदर्भासह महाराष्ट्रात पावसाचे अखेरचे 'हे' दोन दिवस ; वैताग आणलेला मान्सून परतीच्या वाटेवर - Marathi News | Monsoon Returns : Two days of rain in Maharashtra including Vidarbha; The monsoon that brought displeasure is finally on its way back | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भासह महाराष्ट्रात पावसाचे अखेरचे 'हे' दोन दिवस ; वैताग आणलेला मान्सून परतीच्या वाटेवर

Rain Update : विदर्भात शांत झाले ढग, चढला पारा ; यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस ...

शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान, कर्जमाफी द्या! 'वंचित'चा आक्रोश मोर्चा धारूर तहसीलवर धडकला - Marathi News | Give 50 thousand subsidy to farmers, loan waiver! Protest of 'deprived' hits Dharur tehsil | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान, कर्जमाफी द्या! 'वंचित'चा आक्रोश मोर्चा धारूर तहसीलवर धडकला

हा आक्रोश मोर्चा शेतकरी, वंचितांच्या भावना शासनाकडे व्यक्त करण्यासाठी असून मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी केली मोर्चेकऱ्यांनी यावेळी केली.  ...